ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले.

राज्याच्या राजकारणात दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक महत्वाची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात जात पहाटेच शपथविधी केला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. त्यातच त्या प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक विधान केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिल परिसरातील नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या ३५ ते ४० वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि […]

ताज्याघडामोडी

राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस

मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक चांगलेच गारठले होते. परंतु आता किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे थंडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकावर देखील प्रादुर्भाव होत होता. एकीकडे गारठा कमी झाला, परंतु दुसरीकडे आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. कारण […]

ताज्याघडामोडी

विवाहाच्या तोंडावर लग्नघराला आग, बस्ता पेटला, लाखोंची रोकड भस्मसात, स्वप्नांची राख

घरातील मुलीचा विवाह अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. घराला नवीन रंगरंगोटी करण्यात आली होती. घरात बस्ता, सोने, दागिने, रोख रक्कम व लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करुन ठेवल्या होत्या. मात्र आज सकाळी स्वयंपाक करत असताना घरगुती गॅसचा अचानक भडका उडाला आणि आगीत दोन्ही घरं जळून खाक झाली. धुळ्यात घडलेल्या या घटनेत […]

ताज्याघडामोडी

एक घर, दोन मृतदेह; एकाचा पूर्णपणे सांगाडा; बहिणीच्या सापळ्याला जेऊ घालायचा भाऊ; गूढ उकलेना

देशभरातून हैराण करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत असतात. अशा गोष्टी केवळ हैराणचं करत नाहीत, तर पोलीस आणि कायद्यासाठीही त्या गूढ ठरतात. असाच एक प्रकार जवळपास ८ वर्षांपूर्वी कोलकाता शहरातून समोर आला होता, ज्याने पोलिसही हैराण होते. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये रॉबिसन्स नावाचा एक पॉश एरिया आहे. इथे ७७ वर्षीय अरबिंदा डे आपल्या मुलांसोबत राहत […]

ताज्याघडामोडी

५ वर्षांची चिमुकली घराजवळ खेळत होती, काही कळण्याच्या आत हिंस्त्र प्राण्याने तिला ओढत नेले, घडला मोठा अनर्थ

चांदवड तालुक्यातील निमोण येथील ५ वर्षीय सेजल सोमनाथ जाधव ही सकाळी घरा जवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्यांने सेजलला शेतात नेत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे , या घटनेने संपूर्ण निमोण सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील निमोण शिवारात सोमनाथ जाधव हे […]

ताज्याघडामोडी

वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडली भयंकर घटना

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो आपले भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता. मात्र घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात […]

ताज्याघडामोडी

येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता…

कायदे कितीही कठोर केले तरी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिसेंच्या घटना घडत असतात.नाही मिळालं, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आलं तर संपवून टाका ही मानसिकताच या घटनांना कारणीभूत ठरतेय. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने नांदेड हादरलंय.  तरुणाकडून वारंवार होणाऱ्या […]

ताज्याघडामोडी

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल; धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप

फेसबुक पोस्ट का केली म्हणून, एकाला त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शर्मा यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील आपल्याला धमकी देण्यात आली असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात केली आहे.  नेहमीच चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा सतत फेसबुकवर सक्रीय असतात. तसेच त्या वेगवेगळ्या पोस्ट देखील करत असतात. दरम्यान […]