दौंड, 28 एप्रिल: प्रेमात अडथळा येत असल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेहाचा उलगडा अवघ्या काही तासात यवत […]
आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात […]
शहरात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात अपघात झाला तर अनेक वेळा जखमी व्यक्तींना मदत करायचे सोडून अनेक वेळा पळ काढलेले प्रसंग दिसतात. त्यात गाड्यांची धडक झाली तर समजूतदार पणाची भूमिका घायची सोडून थेठ शिवीगाळ केली जाते. यावरच थांबून राहत नाहीत तर एकमेकांवर हात उचलले जातात. हातात जे असेल ते फेकून मारले जाते. […]