ताज्याघडामोडी

कमी कालावधीत सहकार क्षेत्रात चांगला ठसा उमटवणारे अभिजीत पाटील:- शेखर गायकवाड* चार लाख 91 हजार 111साखर पोत्यांचे पूजन

  धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त शेखरजी गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे आपण चालवीत असल्याबाबत कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवित असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही […]

ताज्याघडामोडी

कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधाची अंमलबजावणी करा- मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी मंगल कार्यालय, कोचिंग क्लास, प्रवासी वाहनांवर राहणार वॉच

  सोलापूर, दि. १९ : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ, कोचिंग क्लासेस, खासगी प्रवासी वाहने आणि खासगी दवाखान्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख […]

ताज्याघडामोडी

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार‘ श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना नुकताच जाहीर झाला. त्याबद्दल विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी डॉ. बी.पी. रोंगे यांचा सत्कार केला.          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे स्वेरीचे संस्थापक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर…

… पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच होऊ घातलेल्या इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष युवराज पाटील,विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,तालुकाध्यक्ष ॲड.दिपक पवार ,शहरअध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक नरहरी देशमुख, […]

ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या मा.श्री.धनराज लटके तर्फे भव्य समाजरत्न पुरस्कार विरतण समारंभ सपन्न

19 फेबुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रदेश चिटणीस श्री.धनराज लटके व चित्रपट अघाडी चे  प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग मोरे यांच्या तर्फे भव्य समाजरत्न  पुरस्कार विरतण समारंभ घेण्यात आला.      या मध्ये सामाजीक, वैद्यकिय, चित्रपट, व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये नावलैकिक करणार्‍या 25 व्यक्तिचा सन्मान करून गौरवण्यात आले. या वेळी छावा […]

ताज्याघडामोडी

नियमबाह्य साखर विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल होणार

देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करू नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार साखर कारखान्यांनी दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना […]

ताज्याघडामोडी

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं खेळाडूचा मृत्यू

पुणे: मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.  पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावर क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. महेश विठ्ठल नलावडे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. जाधववाडी इथं टेनिस बॉल […]

ताज्याघडामोडी

बेकायदा पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात 

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. अजय दिलीप लागळे(26,रा.गोंधळेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना गोंधळेनगरच्या पुलावर एक व्यक्ती बुलेटवर बसला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खबर मिळाली […]

ताज्याघडामोडी

वाखरी-श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व देगांव-अहिल्या देवी चौक, भटुंबरे पर्यंत रस्त्याचे होणार कॉंक्रेटीकरण केंद्रीय मंत्री गडकरी यांची कार्यतत्परता -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर – आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वगळण्यात आला होता. या दोन्ही महत्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा […]

ताज्याघडामोडी

विठ्ठल मंदिरापासून थेट वाखरी बायपास पर्यंतच्या रस्त्याचे होणार कॉक्रीटीकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,बांधकाम विभाग व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्व ओळखून श्रीक्षेत्र आळंदी ते मोहोळ हा रस्ता पालखी मार्ग म्हणून चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत तात्काळ निधीही उपलब्ध करून दिला होता.या रस्त्याचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आलेले असतानाच विधान परिषदेचे आमदार […]