ताज्याघडामोडी

कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. आता दोन्ही डोस दरम्यान 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्यात येईल. दोन डोसमधील अंतर वाढल्यामुळे ही लस अधिक प्रभावी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर ज्यांनी दोन आधीच घेतले आहेत त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विरोधकाचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याच्या वादातून एकाची हत्या

बिबवेवाडीत मध्यरात्री सराईतच गुन्हेगाराचा सिमेंट ब्लॉक डोक्‍यात घालून खून करण्यात आला. याप्रकरणी दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हॉटसअप वरील स्टेटसवरुन झालेल्या वादातून हा खून झाला. माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. वाघाटे हा भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुध्दचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

ठाणे | ठाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलाने असं कृत्य केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र तपास केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आलं आहे. संबंधित मृत मोठ्या भावाचं नाव हफिजुल्लाह अन्सारी असं आहे. […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या संकटकाळात केंद्राने वाढवल्या रासायनिक खतांच्या किंमती

मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे वाढवलेले खतांचे दर कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे. शेतीची कामे जरी गेल्या दीड वर्षापासून सुरु असली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली. घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला […]

ताज्याघडामोडी

परिवहन विभागाकडून राज्यातील रूग्णवाहिकाचे दर निश्चित

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी वाहन प्रकारानुसार प्रवास भाडे निश्चित केले असून, यापुढे ५०० ते ९०० रुपये दर असेल. त्यात व्हॅन स्वरूपातील रुग्णवाहिकेसाठी दोन तासाला पाचशे रुपये दर असणार आहे. दरम्यान, करोना साथीच्या काळात रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोलापुरातील नामचीन गुंडाची येरवडयात रवानगी 

गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येत असून राजकीय हस्तक्षेपाची पर्वा न करता सोलापूर शहर पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.ज्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत,अशा आरोपीना सोलापूर […]

ताज्याघडामोडी

स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही […]

ताज्याघडामोडी

रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेचा परवाना केला रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?

मुंबई : RBI Cancel License: भारतीय रिझर्व्ह बँकेने युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. पश्चिम बंगालच्या बगनानमध्ये या बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. युनायटेड सहकारी बँकेचा परवाना रद्द परवाना रद्द झाल्यानंतरच 13 मे 2021 पासून युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लि.सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले […]

ताज्याघडामोडी

लव्ह यु जिंदगी म्हणणार्‍या तरुणीचा कोरोनाशी लढा अयशस्वी, रुग्णालयात मृत्यू

दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एका 30 वर्षीय तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळत नव्हता. तरी लव्ह यु जिंदगी म्हणत तिचा कोरोनाशी लढा सुरू होता. पण तिचा हा लढा अयशस्वी झाला असून तिचा मृत्यू झाला आहे. ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेह यांनी एका 30 वर्षीय कोरोना रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिला रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला […]