पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अहिल्या धानाप्पा मेटकरी यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे. कै.धानाप्पा मेटकरी रा. ईश्वर वठार तालुका पंढरपूर यांची दुतीय कन्या अहिल्या हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. व माध्यमिक शिक्षण भैरवनाथ वाडी येथील वामनराव माने प्रशालेत केले. व पदवीधर शिक्षण पंढरपुर येथील कर्मराव […]
ताज्याघडामोडी
भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी लक्ष्मण तात्या धनवडे यांची निवड
मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली आता पक्षाची मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव […]
जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ११२३ पैकी ३५ ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी
सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत सर्व तयारी पुर्ण झाली आहे.सर्व गावात स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत.जिल्ह्याने यापुर्वी देखील या अभियानात चांगली कामगिरी केली आहे.यासाठी १ हजार गुणांची तयारी करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण […]
आषाढी वारी निमित्त पंढरी नगरीमध्ये दाखल होणाऱ्या भाविक आरोग्य प्रशासनाकडून घेतली जातीय काळजी
पंढरपूर दि .5 जुलै विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देश परदेशातून शेकडो पायी चालत आलेल्या भाविक-भक्तांसाठी महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शेकडो मैलाचे अंतर पायी चालून विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविक भक्तांसाठी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत असून यामध्ये विशेषता भावीक, भक्तांच्या आरोग्याची काळजी […]
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनाचा मोठेपणा जिल्हाधिकारी व सिईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
सातारा व पुणे जिल्ह्यातील सन्मानपत्र विभागीय आयुक्तांकडे..! आषाढी यात्रेतील उत्कृष्ठ कामाचा गौरव पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत सर्व संताच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केले बद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते गौरव करणेत आला. दरम्यान पंढरपूर […]
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये आषाढी वारी निमित्त भव्यदिंडी सोहळा संपन्न
पंढरपूर दिनांक :2 जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे सालाबादप्रमाणे लहानग्यांच्या प्रचंड उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला. कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे अभ्यासासह संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा असे पंढरपूर पंचक्रोशी मध्ये नावारूपास आली आहे.आषाढी वारीच्या औचित्याने आज दिनांक 2 जुलै रोजी अशाच शिस्तबद्ध आणि देखण्या नियोजनाने, सुंदर अशा वेशभूषा करून लहानगे […]
कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन. कर्मयोगी मध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी केले. महाविद्यालयामध्ये सुरू […]
कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. योगविद्याधामचे प्राचार्य अशोक ननवरे यांचे योगाच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे दि २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक अशोक ननवरे यांनी दैनंदिन जीवनामध्ये असणारे योगा चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विविध योगासने प्रात्यशिकासहित करून दाखविली. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले […]
स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा
प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती प्रतिनिधी- स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक […]
न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इटॉन , पुणे या नामांकित कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातल्या आठ विद्यार्थ्यांची इटॉन पुणे या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून त्यांची निवड झाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मेहनत, कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यास या आपल्या कौशल्याच्या जोरावर कॅम्पस मुलाखतीतून विविध ठिकाणी कार्यरत आहेत व […]











