गेल्या काही दिवसांमध्ये झारखंडमधील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मकर संक्रातींच्या रात्री राजगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हजारीबागमधील रामगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली […]
ताज्याघडामोडी
इसबावीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याकडून महिलेचे ३ तोळ्याचे गंठण लंपास
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर शहरात मंगळसूत्र,गंठण पळविण्याचा घटना वारंवार घडताना दिसून येतात.यात्रा कालावधीत अथवा गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी,मंदिर परिसर,एसटी बसस्थानक अशा परिसरात चोरटे हात साफ करीत असल्याचे दिसून येते. पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावीच्या वाल्मिकीनगर परिसरात फिर्यादी महिला या दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास हळदी कुंकू सभारंभासाठी […]
पंढरपूर शहर तालुक्यातील केवळ ११२० ‘श्रीमंतांनी’ सोडला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ
1 लाख 52 हजार 727 नागरिकांना मिळणार मोफत धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516 टन तांदूळ असे एकत्रित 869 […]
उर्फीनंतर गौतमी पाटीलवर स्पष्टच बोलल्या चित्रा वाघ; म्हणाल्या, “जर ती अश्लील डान्स करत असेल…”
डान्सर गौतमी पाटील हिला अवघा महाराष्ट्र ओळखतो. तिच्या अश्लील डान्समुळे ती तरुणांईमध्ये नेहमीच चर्चेत असते. याच गौतमी पाटीलबद्दल प्रश्न विचारला असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला असून त्यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीविरुद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांच्याकडून होत […]
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी
शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज सुनावणी देणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा […]
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचाला जीवे मारण्याची धमकी, कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यात पंचानी दिलेल्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरुन पंच मारुती सातव यांना जीवे मारण्यची धमकी मिळाली आहे. संग्राम कांबळे यांनी फोन करुन सातव यांना धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार असलेला सिकंदर शेख तसेच महेंद्र गायकवाड यांच्यामधी रंगतदार लढत झाली होती. त्यावेळी चुकीचे […]
एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून तरुणीला मिठी, प्रियकरानंतर तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी औरंगाबदेत घडली होती. त्याच रात्री प्रियकराचा मृत्यू झाला होता. तर उपचार सुरु असताना ५७ दिवसांनी प्रेयसीची प्राणज्योत मालवली. पूजा कडुबा साळवे (वय २८ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर गजानन खुशलराव मुंडे (वय २९ […]
सहायक पोलीस आयुक्तांनी मित्राच्या पत्नीची काढली छेड, तक्रारीनंतर गुन्हा दाखल
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का, अशी विनंती विशाल ढुमे यांनी आपल्या मित्राला केली. त्यामुळे मित्रानेदेखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर […]
तिसऱ्यावरुन चौथ्या मजल्यावर निघालो, लाईट गेली अन् धाडकन लिफ्ट आदळली, अजितदादांनी जीवघेणा अनुभव सांगितला!
तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित […]
“ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून..” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला
महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांवर भाष्य केले. पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. […]











