गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले

डोंबिवली जवळील कोळे गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. मृत मारुती हंडे हे संध्या सिंह या महिलेसोबत लिव्हइन रिलेनशिपमध्ये डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात राहत […]

ताज्याघडामोडी

पाऊस आल्याने ऑटोत बसला, चालकाकडून शिवीगाळ, राग आल्याने झोपेतच दगड घालून संपवलं

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हनुमान गली येथील गुजरात लॉजसमोर शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाची तपासणी केली असता ऑटोचालक राजकुमार यादव असं त्याचे नाव असल्याचे समोर आले. अज्ञात आरोपीने त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने काही मिनिटांतच पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.  या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवल आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वहिनी अंघोळ करताना बाथरूममध्ये शिरला, अन् मग.. दिराचं खळबळजनक कृत्य

तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा दिर बाथरूममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळेही केले. बीडच्या धारूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला एका गावाती शेतात पीडित विधवा महिला तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत […]

ताज्याघडामोडी

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस यांचं दिलखुलास उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे. “अजित पवारच नाही तर महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री […]

ताज्याघडामोडी

हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय वकिलाचा मृतदेह, जवळच चिठ्ठी सापडली; दार उघडताच सारे हादरले…

हॉटेलच्या खोलीत एका वकिलाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळून एक सुसाईड नोटही सापडली आहे. बिहारच्या दरभंगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील लहेरियासराई पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर असलेल्या हॉलिडे इन हॉटेलच्या खोलीतून सापडलेला मृतदेह हा वकील मंजन कुमार झा ऊर्फ मोहन झा (वय-२८) यांचा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला […]

ताज्याघडामोडी

डोक्यावर कर्ज अन् नोकरीही गेली, ग्रामसेवकानं चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य

अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी या ग्रामसेवकाने एक हृदयस्पर्शी चिट्ठी लिहिली होती. ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अमरावती जिल्ह्यतील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत चेतन राठोड या ग्रामसेवकाने आत्महत्या केली. बडनेरा लगतच्या दुर्गापूर येथिल हनुमान मंदिर जवळ गळफास घेत त्यांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येपूर्वी […]

ताज्याघडामोडी

..आताच दावा करतो, अजितदादांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल पहिल्यांदाच मनातलं बोलून दाखवलं

‘2024 मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप अटळ असणार आहे.पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी महिलेवर प्रेम जडलं, नंतर तिच्या मुलीला पाहून नियत फिरली, मुलीने आईला सांगितल्यानंतर थरकाप उडाला

एका प्रौढ माणसाने डेटींग अॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्याचे फोनवरुन चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेनं आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत त्याच्याशी बोलायचे बंद केले. त्यानंतरही त्या प्रौढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेऊन अखेर ते एकत्र येऊन राहू […]

ताज्याघडामोडी

खेळ अजून संपला नाही, राज्यात लवकरच मोठा भूकंप, NCPच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव […]