गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट फेसबुक अकाउंट वरून पैशाची मागणी 

अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे.आरोपीने अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. याबाबत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नेमतवाडी येथे सव्वा लाखाची धाडसी चोरी

करकंब/ नेमतवाडी येथ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत पवार यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीच्या दाग-दागिने व रोख रक्कम अशी सुमारे एक लाख साडे अकरा हजाराची चोरी केल्याने नेमतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चंद्रकांत पवार हे आपली पत्नी, मुलगी व नातू यांच्यासह नेमतवाडी येथे राहतात त्यांची दोन्ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भरदिवसा बांधकाम ठेकेदारावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे – वारजे भागात एका बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. बांधकाम ठेकेदार पळाल्याने बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. हल्लेखोर सीसीटिव्हीत टिपले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रवींद्र सखाराम तागुंदे (36 […]

ताज्याघडामोडी

आ.नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पंढरपुरात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडुन करण्यात आला आहे.    यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अमरजी सूर्यवंशी व सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.शंकरजी सुरवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पाची सुरुवात करण्यात […]

ताज्याघडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंढरीत भव्य ऑनलाईन चित्रकला व  निबंध स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी):- गेल्या एक ते दीड वर्षापासुन संपुर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. एका भयंकर विषाणुमुळे सर्वकांही ठप्प झालेले आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच याचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. परंतु या काळात भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी एक स्तुत्य […]

ताज्याघडामोडी

SBI, HDFC, ICICI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जूनला बंद होणार ही सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक […]

ताज्याघडामोडी

पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित

 पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली २ व्यक्तींना ताब्यात घेत १ कोटी ३३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले होते. थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्याना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते, असे त्यावेळी सांगितले जात होते.  गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली […]

ताज्याघडामोडी

कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही   

कोरोना लसीचा डोस  घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने  एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी : महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक !

महाराष्ट्रातील जनता गाढ झोपेत असतानच साखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (५ जून) मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. एकूण पाच […]

ताज्याघडामोडी

आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा

जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अ‍ॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअ‍ॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअ‍ॅप काम करत असून लवकरच Multi […]