ताज्याघडामोडी

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी […]

ताज्याघडामोडी

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई, 05 जुलै : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात रखडला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. मागील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नववधू तिसऱ्याच दिवशी झाली लुटारू, दागिने घेऊन ‘असा’ केला पोबारा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू घरातील दागदागिने लुटून पळून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पतीला जबर धक्का बसला आहे. एका निवृत्त सैनिकाने पहिली पत्नी वारल्यानंतर मुलांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या नववधूने मुलांना मारहाण करत घरातील पहिल्या पत्नीचे दागिने घेऊन पोबारा केला.ही घटना आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधील. रामदयाल यांच्या पहिल्या पत्नीचं […]

ताज्याघडामोडी

राफेल व्यवहारात मध्यस्थाला कोट्यवधींची दलाली; कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या सौद्यात मध्यस्थाला कोट्यवधी रुपयांची दलाली दिली गेली असल्याचे पुरावे फ्रान्सच्या कोर्टापुढे आले आहेत असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, हिंमत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या या विषयीच्या प्रश्‍नांना सामोरे गेले पाहिजे.ते म्हणाले की, राफेलचा सौदा हा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरातील भाजपच्या बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेची होणार चौकशी ?

पंढरपूर शहरातील भाजपाशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेत उच्चं शिक्षीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच महिन्याकाठी लाखो रुपयाचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल टाइम्स ऑफ इंडियामध्ये फायनान्शिअल एडिटर राहिलेल्या व १९९२ मध्ये हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आणलेल्या व नुकतेच अदानी उद्योग समूहाच्या चौकशी बाबतची माहिती ट्विट केल्यानंतर ज्यांच्यामुळे अदानी समूहाला हजारो कोटी रुपयांचा […]

ताज्याघडामोडी

पैसे नसतानाही रिलायन्स जिओच्या ग्राहकांना करता येणार रिचार्ज

टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टाळे लावण्याची वेळ आणली आहे. रिलायन्स जिओचे नेटवर्क देशभरात सर्वाधिक लोक वापरत आहेत. सध्या बाजारात काही ठराविक कंपन्या आहेत, ज्या जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स जिओ याच पार्श्वूभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी योजना घेऊन बाजारात उतरली आहे. त्यानुसार, ग्राहकांना पैसे नसतानाही रिचार्ज करता […]

ताज्याघडामोडी

वशिलाच्या लसीकरणाला विरोध करीत लसीकरण केंद्रावर नागिरकांचा राडा

राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी वेळावेळी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यास स्लॉटच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे सामान्य नागिरक पुरते वैतागले आहेत.काही ठिकाणी आवश्यक कागदपत्रे घेऊन थेट लस घेण्यासाठी येण्यास परवानगी दिली आहे मात्र अशा ठिकाणीही वशिलेबाजी होताना दिसून येत आहे.नगर शहरात असाच प्रकार घडला असून भाजपाचा शहराराध्यक्ष आपल्या पदाचा दबाव […]

ताज्याघडामोडी

दोन्ही डोस घेऊनही नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सुरज मांढरे यांना काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना होऊ शकतो, हे यापूर्वीच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्याची काही बाब नाही. मात्र प्रतिबंधात्मक लसीमुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम सापते यांनी सांगितलं आहे. वाकड पोलीस स्टेशनमध्ये राम सापते […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या दिशेने निघालेले बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित

 पंढरपूरच्या दिशेने पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवले होते. मंगल कार्यालयाच्या बाहेर बंडातात्यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. अनेक समर्थकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ४ -५ तास त्यांच्या समर्थकांचे भजनी आंदोलन सुरु होते.पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकरांचे आंदोलन […]