ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले […]

ताज्याघडामोडी

सप्टेंबरपासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणास सुरुवात ?

कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना व्हॅक्सीनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्था , दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, झायडस कॅडिलाने ट्रायल पूर्ण केली आहे आणि त्यांना आता आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जर […]

ताज्याघडामोडी

जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥  पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

॥  जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥  पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु   पंढरपूर दि. 24: –  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.              संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासह अन्य मानाच्या  पालखीचे  गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात […]

ताज्याघडामोडी

पुढच्या महिन्यात बँकांमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, ‘या’ महिन्यातच महत्त्वाची कामं

बँकेचे एखादचे काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेशी संबंधित काही काम असल्यास पुढील महिन्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी या महिन्यात करून घ्या. कारण पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये बँकांमध्ये बंपर सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी आपले काम अडकून पडू नये. पुढच्या महिन्यात जेव्हा आपण बँकेत जाल तेव्हा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेकडून लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल

पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय […]

ताज्याघडामोडी

पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

 महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांपासून तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून […]

ताज्याघडामोडी

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात

देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे, पण ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्याना संकटाला […]

ताज्याघडामोडी

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना दिलासा दिला होता. पण, आता सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदुरीकर महाराज अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला […]

ताज्याघडामोडी

स्टेट बँकेने ‘या’ नियमात केला मोठा बदल, पालन न केल्यास खाते गोठवणार

ऑनलाइन बँकिंग अ‍ॅप YONO च्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक कठोर नियम लागू केला आहे. ग्राहकांना या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. मोबाइल बँकिंगचा वापर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे व यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे एसबीआयने हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांचे खाते गोठवले […]

ताज्याघडामोडी

आषाढ पौर्णिमा निमीत्त पंढरीतील बुद्धभूमीवर “धम्मचक्क पवत्तन सुत्त” पठण

तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानप्राप्ती नंतर पंच वर्गीय भिक्खूंना जो प्रथम उपदेश सारनाथ येथे केला होता तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. या  दिनाचे  औचित्य साधून तथागतांचा हा धम्मोपदेश जो धम्मचक्क पवत्तन सूत्त म्हणून प्रसिद्ध आहे या सुताचे पठण आज पंढरी नगरीतील बुद्धभूमीवर संपन्न झाले.  बौद्ध परंपरेतून आलेल्या वर्षावास संकल्पनेचा अंगीकार करीत वारकरी संप्रदाय चातुर्मास […]