ताज्याघडामोडी

11 ते 15 ऑगस्ट दरम्यान पुण्यासह ४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

हवामान विभागाकडून यलो अर्लट जारी  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने […]

ताज्याघडामोडी

अनैतिक संबंधातून पतीची केली हत्या, घरातच खड्डा करून पुरला मृतदेह

खमरिया गावात गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह घरात पुरलेला आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमिनीत पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाच्या इतर नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर हत्येचा आरोप केला आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम आणि आरोपी महिलेची चौकशी केल्यानंतरच सत्य बाहेर येईल.  सीओ मस्सा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची घटना […]

ताज्याघडामोडी

गार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ठाकर ठाकूर समाज वास्तव्यास असून दिनांक ९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.या आदिवासी दिनाचे औचित्य साधत गार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने जागितक आदिवासी दिन उत्सहात साजरा करण्यात आला.आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवकुमार फाटे यांच्या हस्ते करण्यात आले.       यावेळी प्रमख […]

ताज्याघडामोडी

बायकोने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.. अनैतिक संबंधांचा संशय

उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातील कोसीकला पोलीस स्टेशन हद्दीतील मीना नगर कॉलनीत परस्पर वादातून पत्नीने पतीला पेट्रोल ओतून जाळले. आगीमुळे पती गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारची आहे. पत्नीचे कुणा व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. कोसीकला पोलिस स्टेशनचे अध्यक्ष अनुज कुमार यांनी सांगितले की, सोमवारी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय अधिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भद्रावती तालुक्यातील बरांज या गावातील ही खासगी आश्रमशाळा आहे. या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशानुसार हा तपास वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस […]

ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीच्या ७ विद्यार्थ्यांची ‘ऑटो कॉल इंजिनिअर्स’ या कंपनीत निवड

 ‘ऑटो कॉल इंजिनिअर्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         पुणे येथील ‘ऑटो कॉल इंजिनिअर्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या शुभम जाधवची “थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया” कंपनीत निवड

“थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया” हि कंपनी साखर कारखाना आणि मशिनरी क्षेञात कार्यरत आहे. याशिवाय सिमेंट प्लांट आणि मशिनरी मध्ये कार्यरत असणारी “थायसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया” कंपनी हि भारत, दक्षिण पुर्व आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील ग्राहकांना सेवा देत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील जैनवाडी (ता. माढा) येथील शुभम तुलसीदास जाधव यांची कॅम्पस प्लेसमेंट […]

ताज्याघडामोडी

दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

११ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा  मुदतवाढ मिळाली आहे. गुरुवार, दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि […]

ताज्याघडामोडी

रविवार दिनांक ७ रोजी  भोसे येथे ह.भ.प  इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन

पंढरपूर /प्रतिनिधी:-  विठ्ठल परिवाराचे नेते, चेअरमन अभिजीत पाटील आणि भोसे येथील युवा नेते प्रा. महादेव तळेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने रविवार दि 7 आगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे भव्य किर्तन होणार आहे.  वरील वाढदिवसानिमित्त यशवंत विद्यालय भोसे येथे सायंकाळी 7वाजता या समाजप्रबोधन  किर्तनास सुरुवात होणार आहें. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त चेअरमन […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या बाळू वाघमारेची “क्वेस्ट ग्लोबल” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी “क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण, ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, हाय-टेक, वैद्यकीय उपकरणे, रेल्वे आणि सेमी कंडक्टर उद्योगांमध्ये जागतिक उत्पादन अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे. “क्वेस्ट ग्लोबल” कंपनीचे यूएस, कॅनडा, सिंगापूर, यूके, जर्मनी, इटली, स्पेन, स्वीडन, रोमानिया, जपान आणि भारतासह 17 देशांमध्ये ५६ ठिकाणी “क्वेस्ट ग्लोबल” हि कंपनी कार्यरत असुन या कंपनीत पंढरपूर सिंहगड […]