ताज्याघडामोडी

वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडली भयंकर घटना

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो आपले भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता. मात्र घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात […]

ताज्याघडामोडी

येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता…

कायदे कितीही कठोर केले तरी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिसेंच्या घटना घडत असतात.नाही मिळालं, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आलं तर संपवून टाका ही मानसिकताच या घटनांना कारणीभूत ठरतेय. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने नांदेड हादरलंय.  तरुणाकडून वारंवार होणाऱ्या […]

ताज्याघडामोडी

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल; धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप

फेसबुक पोस्ट का केली म्हणून, एकाला त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शर्मा यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील आपल्याला धमकी देण्यात आली असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात केली आहे.  नेहमीच चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा सतत फेसबुकवर सक्रीय असतात. तसेच त्या वेगवेगळ्या पोस्ट देखील करत असतात. दरम्यान […]

ताज्याघडामोडी

जिओ ट्रू 5G चं जाळं विस्तारलं; देशभरातल्या आणखी 50 शहरांमध्ये आजपासून जिओची 5G सेवा सुरू!

50 शहरांमध्ये आज (24 जानेवारी 2023) या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आता जिओ 5G नेटवर्क गोवा, हरियाणा आणि पुदुच्चेरी या 3 नव्या राज्यांमध्ये पोहोचलं आहे.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज कोटामध्ये या सेवेचा शुभारंभ होणार आहे, तर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्या हस्ते हरियाणा सर्कलमधल्या 5G नेटवर्क सेवेचं उद्घाटन होणार आहे. यापैकी बहुतांश शहरांमध्ये […]

ताज्याघडामोडी

भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण…

तामिळनाडूमधील वेल्लोर येथे पतीने भररस्त्यात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेरियावरिगम परिसरात ही घटना घडली आहे.सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं नाव पुनीता असून ती एका बुटाच्या कारखान्यात काम करत होती. सोमवारी संध्याकाळी ती कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा […]

ताज्याघडामोडी

‘मुड ऑफ’च्‍या स्‍टेटस्‌नंतर रात्रीत बदलले स्‍टेटस्‌; दुसऱ्या दिवशी भावाला फोन केला अन्‌..

नेरी (ता. जामनेर) गावातील तरुणाने स्वत:लाच व्हॉट्सअॅप स्टेटसवर श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपविल्‍याची धक्‍कादायक घटना घडली.सदर घटना रविवारी दुपारी घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नेरी बु. (ता.जामनेर) येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ […]

ताज्याघडामोडी

“सोमनाथ मंदिर तोडून गझनीने कोणतीही चूक केली नाही”; ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले. ८०० वर्षांच्या मुघल साम्राज्यात अनेक बादशाहा होऊन गेलेत. त्यांचा इतिहास वाचला तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, […]

ताज्याघडामोडी

दोन-पाच सभेनंतर जीवाला धोका, काळ्या मांजराला भिती; गजानन काळे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत गळाभेट घेतली. या भेटीवरूनही गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांना भेटण्यापेक्षा एखाद्या […]

ताज्याघडामोडी

रूढी परंपरेला फाटा देत नातींनी आजोबांच्या पार्थिवाला खांदा अन् स्मशानभूमीमध्ये मुखाग्नी दिला

पाथर्डी तालुक्यात शिवसेनेची पहिला शाखा काढणाऱ्या किसनराव पालवे यांचे वयाच्या 94व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार चार नातींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा अन् स्मशानभूमीमध्ये मुखाग्नी दिला. शिवसेनेची शाखा उदघाटनाला परवानगी मिळावी म्हणून किसनराव पालवे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. 1990 साली पाथर्डी मतदारसंघातून शिवसेनेकडून रामदास गोल्हार उमेदवार म्हणून उभे राहिले […]