ताज्याघडामोडी

दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, ना निवडणुकीचं तिकीट; ‘या’ राज्यात लागू होणार नियम

 दोनपेक्षा जास्त अपत्यं असणाऱ्या पालकांना सरकारी नोकरी  आणि सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा रविवारी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  ही घोषणा करण्याची शक्यता आहे. काय आहे योजना? वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचं उत्तर प्रदेश […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना           पंढरपूर, दि.10 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालख्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात येणार.  या पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात तसेच  आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतही अडचण येऊ नये यासाठी पंढरपूरात 14 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

२१ वर्षीय नर्सचा विनयभंग करून डॉक्टर गायब

 मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला आहे.नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो […]

ताज्याघडामोडी

SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

स्टेट बँक इंडिया पाठोपाठ आता आणखी एका बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून सुधारित नियम लागू होतील. हे नियम बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असतील.  ICICI बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या महिनाभरात मुंबई, […]

ताज्याघडामोडी

शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

पुणे -राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केल्याने करोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून दोन दिवसात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन गुंडाळत लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केले आहे. तसेच हे अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदारा विरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. […]

ताज्याघडामोडी

11 दिवस बंद राहणार बँक; पाहा, सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली : जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास तुम्हा बरीच वाट पाहावी लागेल. या महिन्यात जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद राहील. यामध्ये, येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहेत. आजपासून म्हणजेच शनिवारीपासून पुढील काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहतील.त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे. दुसरा शनिवारी असल्याने 10 […]

ताज्याघडामोडी

रक्तदान  शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 351 जणांनी केले रक्तदान

रक्तदान  शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 351 जणांनी केले रक्तदान           पंढरपूर, दि.09: तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान  शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष रक्तदान केले. या शिबीरामध्ये महिलांनी  उत्स्फूर्त सहभाग घेवून रक्तदान केले. अशी माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे […]

ताज्याघडामोडी

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणूका स्थगित

मुंबई: अद्याप पूर्णपणे कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे. त्या टप्प्यावर राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. […]

ताज्याघडामोडी

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना        पंढरपूर, दि.09: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.              पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व […]

ताज्याघडामोडी

रासायनिक खताची टंचाई दूर करावी अन्यथा…बळीराजा करणार बोंबाबोंब आंदोलन-जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर…!

रासायनिक खताची टंचाई दूर करावी अन्यथा…बळीराजा करणार बोंबाबोंब आंदोलन-जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर…! ….सोलापूर जिल्ह्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खताचा तुटवडा जाणवत आहे शेतीला कोरून कोरोनाच्या महामारी मध्ये बळीराजा ने स्वतःचा जीव धोक्यात घालून या देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित करून सर्वांच्या पुढे काम करून सुद्धा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. खत दुकानदार व विक्रेते आत शेतकऱ्यांना रासायनिक खताचा तुटवडा भासवून […]