करोळे येथे ऐंशी पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीच्या झळा आम्हा करोळे च्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत मोलाची आहे.’ असे प्रतिपादन करोळेचे […]
ताज्याघडामोडी
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार पहा कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वयोगटातील किती आहेत शिक्षक व पदवीधर मतदार पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष […]
गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट
गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट चंद्रभागा नदीला आलेल्या महापूराचे पाणी अचानक संतपेठ गुजराती कॉलनी येथे रात्रीच्या वेळी लोकांच्या घरांत शिरल्यामूळे तेथिल लोकांनी आपल्या घरातील सर्व वस्तु आहे.तशी सोडून सुरक्षीत ठिकाणी स्थालांतरीत झाले.अचानक आलेल्या पाण्यामूळे अफाट नूकसान झाले विद्यार्थीचे पुस्तके हि या पाण्यामुळे खराब झाली हि बातमी न्युज चॅनल च्या माध्यमातून प्रसिध्द […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण व भारतीय संविधान दिन साजरा
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण व भारतीय संविधान दिन साजरा २६ नोव्हेंबर २०२० रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला केला होता यामध्ये भारताचे वीर जवान शहीद झाले होते या जवांनांनी आपल्या प्राणांची आहुती देवून देशाचे संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावले […]
लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं
लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते […]
ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर
ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली घोषणा राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2019-20 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना बुधवारी मंत्रालय येथे घोषित करण्यात आला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा […]
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आर्थिक दृष्टया गरीब रुग्णांना दिलासा मिळणार मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता […]
मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारणार राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन […]
उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार
उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या दि. 26 नोव्हेंबर, 2020 रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले […]
फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव
फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटना घडून दीड महिना उलटून गेला तरी या दुर्घटनेस जबाबदार असलेले अद्याप उजळ माथ्याने फिरत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, दुर्घटनेतील मयतांच्या वारसांनाही अद्याप न्याय मिळाला नाही… आत्ता तुम्हीच यात लक्ष घालुन याबद्दल विधानभवनात आवाज उठवा आणि आमच्या समाजबांधवांना […]











