गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शालेय विद्यार्थिनीची छेडछाड; तक्रार केल्यानंतर आईचाही विनयभंग, कंटाळून मुलीने उचललं टोकाचं पाऊल

खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थीनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील युवकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थीनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका शिरवळ पोलीस ठाण्यात आणल्याने शिरवळ पोलीस स्टेशन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रात्री 2 वाजेपर्यंत व्हॉटसअप चॅट, सकाळी सगळं संपलं; दोन महिन्यात होणार होतं लग्न पण…

लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आलं असताना तरुणीचा मृतदेह तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. नेहमी आनंदी जगणाऱ्या मोहिनी बालाने आत्महत्या कशी केली असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. तिचा मोबाईल चेक केला असता त्यात अनेक खुलासे झाले. रात्री दोन वाजेपर्यंत चॅट करत बसलेल्या मोहिनीने सकाळी गळफास कसा घेतला याचा उलगडा मोबाईलवरून झाला आहे. रांचीतील मोहिनी नावाच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी नंबर घेतला; नंतर भेटण्यासाठी गावी आला, भेट होताच तरुणाचे दहावीतील मुलीसोबत धक्कादायक कृत्य

कोकणात चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण हादरले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार सामूहिक बलात्काराचा असल्याची चर्चा असून त्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या प्रेयसीनेच केली प्रियकराची हत्या; विवस्त्र करून केली मारहाण, नंतर जीवच घेतला

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! पत्नी व्हॉट्सअपवर बोलत होती; पतीला राग अनावर, संतापात नको ते करून बसला अन्…

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे आपण म्हणतो. पण त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियावरून पती पत्नीमध्ये भांडणे होताना देखील आपण अनेकदा पहिली आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. आपली पत्नी सतत व्हॉट्सअपवर का बोलते या गोष्टीचा मनात राग धरून पतीने दारूच्या नशेत पतीने पत्नीला गळफास देऊन जीव मारण्याचा प्रयत्न […]

ताज्याघडामोडी

माजी सभापतीने छाटले तरुणाचे दोन्ही हात; धक्कादायक कारण समोर

ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे. मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील तरुणावर भररस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे. मुरबाडमध्ये पोलिसांच्या गस्तीने सर्वत्र शांतता व सुव्यवस्था असतानाच आज संध्याकाळी मुरबाड […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातल्या पाच बँकांना धक्का, आरबीआयची मोठी कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने महाराष्ट्रातल्या पाच बँकांवर कारवाई केली आहे. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक, जनकल्याण सहकारी बँक, द पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि पुणे नगर निगम सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक या पाच बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. शहरी सहकारी बँकांसाठी गुंतवणूक, मेनटेनन्ससाठी आरबीआयने दिलेल्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी इंदापूर अर्बन […]

ताज्याघडामोडी

घरात कुणी नसताना आत शिरला, संपत्तीच्या वादातून दिरानेच वहिनीला संपवलं; कसं घडलं हत्याकांड?

संपत्तीच्या वादातून एका कुटूंबातील विधवा महिलेची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक गावात समोर आलीये. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. काल गुरुवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विधवा महिलेच्या दीरानं ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुनंदा कैलास गवई (वय ५०) […]

ताज्याघडामोडी

समोर दीड वर्षांची चिमुकली, पोटात 6 महिन्यांचा गर्भ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांना कॉल केला अन्…

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. विवाहितेनं आत्महत्येपूर्वी आपल्या वडिलांना कॉल केला होता, वडील तिला घ्यायला सासरी येणार होते, मात्र त्यापूर्वीच तीने टोकाचं पाऊलं उचललं. अलका पवन मुटकेर असं या महिलेचं नाव आहे. अलका यांना एक दीड वर्षांची मुलगी देखील आहे. या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे २०२३ साजरा

पंढरपूर: प्रतिनिधी  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे २०२३” हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. यामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून ५०० हून अधिक पञ लिहून घेण्यात आली. या […]