महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात […]
ताज्याघडामोडी
सर्व शासकीय विभागांनी आपले सरकार पोर्टल वरील तक्रारींचा वेळेत निपटारा करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न सोलापूर, दिनांक 23 (जिमाका):- जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे, याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या […]
आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक आ.अभिजीत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेत रस्त्यांसाठी निधीची मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी प्रतिनिधी/- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामाबाबत निवेदन देऊन संबंधित कामे मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी आमदार पाटील यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत […]
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11- जीसी-9118 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 24 हजार 498 किलो वजनाची रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे 69 लाख 45 हजार 183 रुपये इतकी असून, हा साठा जप्त करण्ययात […]
‘भीमा’ कारखान्याचा प्रतिटन २७०० रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम २०२४-२५ जोमाने सुरू असून, या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २७०० रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. २७०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन […]
देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना; 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमुद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी दि.31 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. विशाल येवले यांनी […]
आंतर विभागीय कब्बडी स्पर्धेत कर्मयोगी च्या खेळाडूंचे सूयश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर झोन च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे. सोलापूर झोन च्या संघात कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तीन पुरुष खेळाडू व सहा महिला खेळाडूंचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
सोलापूर दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र.ओतारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये […]
जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी -निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार
*नियोजन भवन येथील सभागृहात 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्याक हक्क दिन साजरा होणार सोलापूर, दिनांक 16 ( जिमाका):-अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा […]
आ.अभिजित पाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माढा, टेंभुर्णी, करकंब, मोडनिंबला जागा उपलब्ध करून देण्याची केली मागणी मेंढापूर एमआयडीसीच्या जागेबाबतही महत्वपूर्ण चर्चा
माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत या मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच प्रस्तावित व अपेक्षित विकास कामांवर चर्चा केली.यामध्ये या मतदार संघातील खालील महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हाधीकारी सोलापूर यांचे लक्ष वेधत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांच्यावतीने देण्यात आली.या मध्ये खालील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा […]