ताज्याघडामोडी

वर्ष-वर्ष खड्डे बुजवत नाहीत तरीही अशोका ब्रिजवेजची टोल वसुली कशासाठी – श्रीकांत शिंदे 

वर्ष-वर्ष खड्डे बुजवत नाहीत तरीही अशोका ब्रिजवेजची टोल वसुली कशासाठी – श्रीकांत शिंदे टाकळी-कासेगाव-अनवली रस्त्यावरील पथकर वसुली बंद पाडण्याचा इशारा पंढरपूर शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याच्या हेतूने व कर्नाटकात जाणारी अनेक वाहने वेणेगाव-पंढरपूर-मंगळवेढा मार्गे जात असल्यामुळे पर्यायी बायपास रस्ता म्हणून टाकळी-कासेगाव-अनवली हा रस्ता अशोका ब्रिजवेज या खाजगी कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आला.गेल्या दहा-बारा वर्षांपासून सदर अशोका कंपनीच्या माध्यमातून टोळ वसुली केली जात असली तरी या रस्त्याची […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या […]

ताज्याघडामोडी

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर- ‘रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू सुप्रसिद्ध साहित्यिक व जनरल […]

ताज्याघडामोडी

साखर कारखाना कामगारांचे ”ते” दिवस महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे परत येतील ?

साखर कारखाना कामगारांचे ”ते” दिवस महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे परत येतील ? सहकारी व खाजगी साखर कारखान्याच्या कामगारांकडून व्यक्त होतीय अपेक्षा  १९९४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि राज्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस समर्थक मतदारांचा पारंपरिक मतदार असलेल्या प.महाराष्ट्रात आणि उत्तर व मध्य महाराष्ट्रातील साखर कारखाना हा राजकीय कर्मभूमीचा आधार असल्याचे लक्षात घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय […]

ताज्याघडामोडी

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार पंढरपूर दि.20 ः महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत येथील सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांना घरपट्टी मालमत्ता कर 100 टक्के माफी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे. […]

ताज्याघडामोडी

पळशीत पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे 7 जणाचे प्राण वाचले

पळशीत पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे 7 जणाचे प्राण वाचले   शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार व जोरदार पावसामुळे कासाळ ओढ्याला फार मोठा पूर आला.या पाण्याची इतकी गती इतकी जास्त होती की त्यामुळे जिवित हानी नाही पण मुक्या जनावराचे जिव मात्र कोणीच वाचवू शकले नाही.घरेच्या घरे उध्वस्त होऊन संसार पूर्णपणे कोलमडून पडले.     याबद्दल सविस्तर […]

ताज्याघडामोडी

पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप

पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप   पंढरपूर प्रतिनिधी- पै. पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्न धान्य वाटप करण्यात आले. अशी माहिती पांडुरंग तात्या माने फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.                       पांडुरंग तात्या माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निलेश माने यांनी पांडुरंग तात्या माने […]

ताज्याघडामोडी

मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यपद्धतीमुळे आली महामार्गाच्या कामाला गती  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज ओळखून या रस्त्याच्या कामास व आवश्यक भूसंपादन प्रक्रियेस तातडीने चालना दिली.मात्र त्यांनी भविष्यातील गरज ओळखून हा महामार्ग थेट मोहोळ पर्यंत जोडण्याचाही निर्णय घेतला होता.या महामार्गाच्या कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध झाल्यामुळे […]

ताज्याघडामोडी

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून  वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट 

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून  वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट  ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रुग्णांना होणार लाभ     वाखरी तालुका पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरला  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऍटो ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांनी उपस्थित राहून हे मशीन सुपूर्द केले.या मशीनमुळे ज्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास […]

ताज्याघडामोडी

लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ?  

लाइफलाईन,गॅलॅक्सी,गणपती हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यरत,बाकी हॉस्पिटल मधील आरक्षित बेड्चे काय ? मेस्मा अंतर्गत कारवाई होणार ?   जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधीकृत वेबसाइटवरून पंढरपूर शहरातील कोरोना डेडिकेटड हॉस्पिटलवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.आज सकाळी १० वाजताच्या आकडेवारी नुसार लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये सर्वाधिक ७७ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत तर त्या खालोखाल उपजिल्हा रुग्णालय ५७,गॅलॅक्सी […]