गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्न करेन तर गंगाधरशीच! लेक ऐकेना, वडिलांनी संपवलं; कळताच प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललं

कर्नाटकमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. दलित तरुणाशी मुलावर प्रेम करत असल्यानं आणि त्याच्याशी लग्न करायचं असल्यानं वडिलांनी त्यांच्या मुलीची हत्या केली. प्रेयसीच्या मृत्यूबद्दल समजताच प्रियकराला धक्का बसला. प्रेयसीच्या मृत्यूचं दु:ख पचवता न आलेल्या प्रियकरानं ट्रेनच्या समोर उडी घेत जीव दिला. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत […]

ताज्याघडामोडी

…तर आम्ही पंतप्रधान मोदी यांना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांनी थेट सांगून टाकलं

पाटण्यात विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. केंद्रात पंप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. यानंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे. राज्यातून हजारो महिला बेपत्ता ,आहेत असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना इतर वक्तव्यं […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज

अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.२९/६/२०२३  रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. या आषाढी यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देश विदेशामधुन मधून आपली पूर्व परंपरा चालत आलेली वारी पोहोचविण्यासाठी अनेक भाविक पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच सर्व मानाच्या […]

ताज्याघडामोडी

“हरित” वारी “निर्मल” वारी पंढरपूर पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३ चा समारोप कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषवणार असून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक […]

ताज्याघडामोडी

मुलीचा दाखला काढण्यासाठी महिला शाळेत; त्याच शाळेसमोर दोघींचा शेवट, मृतांची ओळख पटेना, अखेर..

जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले. त्या तिघांना रिक्षाने चिरडले. सोमवारी (२६ जून) सकाळी दहा वाजता हा अपघात घडला. भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराची ओळख पटली. मात्र सोबत असलेल्या इतर महिलेसह तरुणीची ओळख पटलेली नव्हती. त्या दोघांचीही ओळख बुधवारी सकाळी पटली असून दोघेही मायलेकी […]

ताज्याघडामोडी

जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँका राहणार बंद! पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास, डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जुलै महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणार असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे.  […]

ताज्याघडामोडी

करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची : डॉ. एस पी पाटील

कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये “अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 2023-24” वर ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार संपन्न अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेमध्ये नोकरीच्या समान संधी उपलब्ध असून, करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची आहे. केवळ एका विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश मिळाला तर च नोकरीच्या संधी आहेत असा भ्रम विद्यार्थ्यानी व पालकांनी काढून टाकून भविष्यामधील काळाची गरज ओळखून अभियांत्रिकीची शाखा निवडावी व प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे […]

ताज्याघडामोडी

शिक्षकांसाठी खूशखबर, शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा!

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करत आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पायल तुमची; माझ्या लेकीला सांभाळा, इतकं लिहून विवाहितेने मृत्यूला जवळ केलं, धडकी भरवणारं कारण

राजकोटमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी अनेक औषधांचं सेवन करुन या महिलेने मृत्यूला जवळ केलं. यापूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिण्याचा प्रयत्न केला. यानंतर नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. यामध्ये महिलेने तिच्या पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध असल्याचं नमूद केलं आहे. यानंतर महिलेने आत्महत्या केली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून […]