पुण्यामधील मुंढव्यातील केशवनगर भागात मैत्रिणीसोबत राहणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला मुंबईहून पुण्यात आला. मात्र, त्याने गर्लफ्रेंड ऐवजी तिच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजिंक्य […]
ताज्याघडामोडी
बँकेचे नियम बदलले! ATM मधून 1 दिवसात पैसे काढण्याची मर्यादा किती तपासून घ्या
कॅश ही अशी गोष्ट आहे की डिजिटल पेमेंटच्या जमान्यातही कधी कधी त्याची गरज अशी भासते की ती टाळता येत नाही. यूपीआय व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी अजूनही रोख रकमेच्या वापराला प्राधान्य देणारा एक मोठा वर्ग आहे. एटीएम मशिनची पोहोचही मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्यामुळे आता रोख रकमेची उपलब्धताही आमच्यासाठी खूप सोपी झाली आहे. परंतु […]
देशभरात पुढचे 5 दिवस गरमीची लाट, पण महाराष्ट्रात… IMD चा अलर्ट!
भारतीय हवामान विभागाने पुढचे दिवस देशातल्या बहुतेक भागांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतातल्या अनेक भागांमध्ये तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने सांगितलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस मध्य प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटासह पावसाचा आणि जलद वाऱ्याची […]
“मुख्याध्यापक गळ्यात हात घालून फोटो काढतात…”; शिक्षिकेने सांगितला धक्कादायक प्रकार
मथुरा येथील उच्च प्राथमिक शाळेत नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकाला BSA ने निलंबित केलं आहे. मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षिकेने याला विरोध केला असता मुख्याध्यापकांनी तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. हे सर्व शिक्षिका बराच वेळ सहन करत राहिली होती. शिक्षिकेने मात्र हा सर्व […]
पाणीपुरी खाण्यास नकार, शेजारीण भडकली, धक्काबुक्कीत डोक्यावर पडून वृद्धेचा मृत्यू
पाणीपुरी म्हणजे अनेक खवय्यांसाठी जीव की प्राण असतो. पाणीपुऱ्या देशातील काही भागात गोलगप्पे तर कुठे गुप चुप, तर कुठे पताशी या नावाने ओळखल्या जातात. याच पाणीपुऱ्या खाण्यास नकार दिल्याने शेजारी राहणाऱ्या चौघी महिलांनी वृद्धेला धक्काबुक्की केली. या घटनेत वृद्ध महिलेला प्राण गमवावे लागले. दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील जीटीबी एन्क्लेव्ह परिसरात ही विचित्र घटना घडल्याचे समोर आले […]
मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. लेकाला शिकायला बँक कर्ज देत नसल्याने शेतकरी बापाने आत्महत्येचे शेवटच पाऊल उचललं आहे. शेतकरी बापाने बँकेकडे अनेक वेळा विनंती करून ही बँकेने दुर्लक्ष करत कर्ज देण्यास नकार दिल्याने नैराश्यात बापाने हे शेवटच पाऊल उचलल आहे. महादेव पाटील (वय वर्ष ४५, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) […]
पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक सत्य उघड
कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला. मृत […]
मावशीकडे झोपायला गेलेला लेक सकाळी परतला; घाबरून रडायला लागला; शेजारी धावले, पाहतात तर…
कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. याच वादातून पतीनं पत्नीला संपवलं. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली. वाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नवनीत नगर येथे राहणारं सरोदे दाम्पत्य गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलासह बालपांडे यांच्या घरी भाड्यानं राहत होतं. पती मनोज सरोदे (वय ५०), मृत पत्नी माधुरी […]
महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा; CNG-PNG दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतींबाबत किरीट पारिख समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात, असे मानले जात […]
तिघांना गळ्यात गळे घातलेलं पाहून मित्र हादरला; वडील गेले, आई अन् मुलाची मृत्यूशी झुंज
तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आज सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नारायण दंगल पाटील (वय ६६, रा. वडली ता. जळगाव) असं मृत […]










