ताज्याघडामोडी

पंढरपूरात महसूल सप्ताहाचा शुभारंभ उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण

लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण पंढरपूर दि.(01):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आज महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील महसूल कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा वर्षभरातील कामगिरी बाबत उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. तसेच तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. यावेळी नायब तहसिलदार व्ही.व्ही. बुचके, उत्कृष्ट मंडळ अधिकारी आर.बी. […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टिट्यूट च्या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत निवड

कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थी पाराप्पा तुकाराम गुटूकडे या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पाराप्पा गुटूकडे हे मूळचे हुलजंती गावाचे असून त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण शेळवे येथील कर्मयोगी इंस्टिट्यूटमधील सिव्हिल इंजिनियरिंग विभागामध्ये पूर्ण झाले. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर दि: २९ जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला.

कर्मयोगी विद्यानिकेतन ही एक संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा म्हणून पंढरपूर पंचक्रोशीमध्ये नावारूपास आली आहे. सण वार, रीती रिवाज, रूढी परंपरा ह्यांची सांगड निसर्गाशी घालत, जपत तंत्रज्ञानाकडे झेपावणाऱ्या ह्या नवीन पिढीला आपल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच उंच भरारी मारायची आहे, असे कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई म्हणाल्या. आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील पहिला सण […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समवेत झालेल्या कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब ,उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार सतीश सोलंकी व इतर पदाधिकारी समवेत […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूटच्या वीस विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड .

“कर्मयोगी प्लेसमेंट २०२५” श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील आठ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील बारा अश्या एकूण वीस विद्यार्थ्याची कॅम्पस मुलाखती मधून कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पुणे येथील शाफ्लर इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर/प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना […]

ताज्याघडामोडी

उद्योजक इरफान आवटे यांची ईलाइट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड

संभाजीनगर पिंपरी चिंचवड पुणे येथे इलाईट रोटरी क्लब ची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये क्लबच्या अध्यक्षपदी श्री इरफान आवटे यांची अध्यक्ष निवड करण्यात आली पिंपरी इलाईट रोटरी क्लब हा रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 31 31 चा एक भाग आहे या क्लबचा उद्देश सामाजिक आणि व्यावसायिक विकास करणे समुदाय सेवा करणे आणि रोटरीच्या मूल्यांचे पालन […]

ताज्याघडामोडी

डॉ. अभय उत्पात यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती

कर्मयोगीच्या शिरपेचात मानाचा तुरा. कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अभय उत्पात यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठामधील ( DBATU ) मेकॅनिकल इंजिनियरिंग, प्रॉडक्शन इंजिनियरिंग व ऑटोमोबाइल इंजिनियरिंग या तीन अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. अभय उत्पात […]

ताज्याघडामोडी

ईश्वर वठार येथील अहिल्या मेटकरी यांची महसूल सहाय्यक पदी निवड

पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अहिल्या धानाप्पा मेटकरी यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे. कै.धानाप्पा मेटकरी रा. ईश्वर वठार तालुका पंढरपूर यांची दुतीय कन्या अहिल्या हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. व माध्यमिक शिक्षण भैरवनाथ वाडी येथील वामनराव माने प्रशालेत केले. व पदवीधर शिक्षण पंढरपुर येथील कर्मराव […]

ताज्याघडामोडी

भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी लक्ष्मण तात्या धनवडे यांची निवड

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली आता पक्षाची मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली‌. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव […]