ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे ‘नागपंचमी’ या सणानिमीत्त कार्यक्रमांचे आयोजन

सर्प हे शेतकऱ्यांचेमित्र असतात.सर्पांमुळेच अन्नचक्र प्रक्रिया                                                 सुरळीत चालू राहते – प्राचार्या  प्रियदर्शिनी एस. दि.०२.०८.२०२२ रोजी ‘नागपंचमी’ या सणानिमीत्त कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये  प्रि-स्कुल ते माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सापांची अधिक माहिती व्हावी तसेच सापांबाबत गैरसमज दूर व्हावेत यासाठी सर्पमित्र अशिष कथले व युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील एनजीओ मार्फत प्राण्यांचे डॉ.प्रल्हाद भिसे यांनी विद्यार्थ्यांना विविध सर्पांविषयी माहिती देताना सर्पदंशाबद्दलची उपाययोजना इत्यादीविषयीची माहिती दिली तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात […]

ताज्याघडामोडी

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २२९८ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्या भरापासून पंढरपूर तालुक्यातील तुंगत, सुस्ते,आंबे,शिरगाव,,तरटगाव,वाडीकुरोली,भाळवणी,कौठाळी,आढीव,गुरसाळे,समृध्दी ट्रॅक्टर पंढरपूर, जळोली,चिंचोली-भोसे, सरकोली,तिसंगी,तावशी, बोहाळी, सोनके,खर्डी, गार्डी, देवडे,अनवली,खेडभाळवणी,चळे,मुंढेवाडी,रांझणी,विसावा,सह सह साखर कारखाना,भंडीशेगाव, देगाव, धोंडेवाडी,शेळवे,पिराची-कुरोली,शेगाव – दुमाला पळशी,सुपली,उपरी,वाखरी,येवती,उंबरे,कान्हापुरी बाभुळगाव, नांदोरे,गादेगाव,पुळुज, अशा अनेक पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे आयोजन केले होते . […]

ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज होता मुलीचा बाप

प्रियकराने केली भररस्त्यात हत्या   नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेम संबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली. त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी (काल) सकाळी शहरातील गिट्टीखदान परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या […]

ताज्याघडामोडी

तरुणीस कॉलगर्ल म्हणून फोटो वायरल करण्याची दिली धमकी

  दोघांविरोधात गुन्हा दाखल  मोबाईलवर आलेल्या इन्स्टंट (कर्ज) लोनच्या जाहिरातीच्या माध्यमातून कर्ज घेणे नागपुरच्या एका २१ वर्षीय तरुणीला भलतेच महागात पडले आहे. लोन देण्याच्या बहाण्याने त्या तरुणीच्या मोबाईलमधील सर्व फोटो काढून घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी तिचे फोटो वायरल करण्याची धमकी देऊन हजारो रुपये उकळण्यात आले. रोज-रोजच्या धमक्यांना त्रासून त्या तरुणींनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार […]

ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये उच्च शिक्षण संस्था चालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मंगळवार दि. २६ जुलै रोजी शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न झाली.             बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील या होत्या तर या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काँग्रेस आमदाराच्या गाडीतून लाखो रुपयांची रोकड जप्त.. तीन आमदार अटकेत

झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना ग्रामीण हावडा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण एका वाहनात बसून पूर्व मिदनापूरच्या दिशेने जात होते. शनिवारी सायंकाळी उशिरा त्यांची गाडी पाचला पोलिस ठाण्यांतर्गत राणीहाटी मोरजवळ थांबली. वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठी रोकड सापडली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. वाहनात मोठी रोकड ठेवण्यात आल्याचे सांगण्यात […]

ताज्याघडामोडी

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

‘हर घर नल से जल’ हा संकल्प घेऊन सरकारने जल जीवन मिशन योजना राबविली आहे या योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक स्वरूपात सुलभ […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या वतीने नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी घवघवीत यश संपादन केलेबद्दल व त्यांच्या ३९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी सर्व कामगारांचे आभार व्यक्त करुन कारखान्यास गतवैभव आणणेसाठी कारखान्याचे […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात शिवसेनेकडून राज्यपाल कोशारिंच्या विरोधात जोडेमारो आंदोलन

राज्यपाल कोशारी यांच्या ‘त्या’ विधानाचा त्रीव्र निषेध   महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी मुबंईत एका कार्यक्रमात बोलताना बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा जाणीव पूर्वक अपमान केल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिमेस जोडमार आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपाल कोषारी हे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न करीत आहेत,घटनात्मक पदावर असतानाही सतत […]

ताज्याघडामोडी

संजय राऊतांच्या घरी ईडी

बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात आज सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक संजय राऊत यांच्या भांडूप परिसरातील मैत्री बंगल्यावर धडकले. यावेळी ईडीच्या पथकासोबत सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त होता. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या या पथकात १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही अधिकारी संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तर उर्वरित अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी केली […]