युवतीचा फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न मुलीला जाळ्यात फसवुन तीच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने नंतर तीचे लग्ऩ जमत असल्याची माहिती मिळाल्या नंतर तीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला व त्याच्या नातेवाईकांना पाठवत लग्ण मोडण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो सध्या फरार आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारी […]
ताज्याघडामोडी
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मुलाच्या मदतीने केली आईची हत्या
मुलानेचं नातवाच्या मदतीने स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत महिला […]
शिक्षकांची अशैक्षणिक कामातून होणार सुटका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश सरकारी अधिकाऱ्यांकडून शाळेबाहेरील अशैक्षणिक कामे वाढवल्याबद्दल सरकारी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले की, अशा कामात शिक्षकांना सहभागी न करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले आहेत. शिक्षक दिनानिमित्त राज्यभरातील निवडक शिक्षकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांना सोपवल्या जाणाऱ्या गैर-शैक्षणिक कामांबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आणि […]
तरुणाने गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉल लावून स्वतःला पेटवून घेतले
येथील उपनगरातील सांताक्रूझ येथे एका १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉल करत असताना स्वतःला पेटवून घेतले पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीडित सागर परशुराम जाधव हा ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री उशिरा एका गणपती मंडपात भेट दिल्यानंतर एका विशिष्ट रस्त्याने जाण्यावरून सागरचा त्याच्या मैत्रिणीशी फोनवरून वाद झाला. रागाच्या भरात […]
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूकिचा बिगुल वाजला
२९ जानेवारी २०२३ रोजी मतदान राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ […]
पुण्यात हॉस्पिटलमध्ये शिरून मोक्क्यातील आरोपीवर गोळीबार
पुण्यातील ससून रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून मोक्का अंतर्गत कारवाईत येरवडा कारागृहात कैद असलेल्या आरोपीस ससून रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट केले असताना प्रतिस्पर्धी गटातील तीन ते चार जणांनी सदर तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. […]
एटीएम मशीनमध्ये पैसे जमा करणास निघालेल्या गाडीचा चालक पैसे घेऊन पसार
२ कोटी ८० लाखावर डल्ला एटीएम मशीनमध्ये कॅश डीपोजीट करणाऱ्या कंपनीचा वाहनचालक 2 कोटी 80 कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची घटना सोमवारी 5 सप्टेंबरला गोरेगांव येथे घडली आहे. कंपनीचे कर्मचारी एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी गेले असता वाहनचालक 2.80 कोटींनी भरलेले वाहन घेऊन फरार झाला. मुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी घटना घडताच व्हॅनच्या चालकाचा शोध सुरू केला. […]
तंबाखू दिली नाही म्हणून खून
अंगझडती घेतली,खिशात तंबाखू निघाली,आरोपींनी केली बेदम मारहाण तंबाखू दिली नाही म्हणून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी उद्यम नगर परिसरातल्या कोटीतीर्थ तलाव येथे आज सकाळी ही घटना घडली. एकीकडे गणेश विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे ही धक्कादायक घटना समोर आली. शंकर सखाराम कांबळे, (वय 56 रा. माळापुढे, ता. शाहुवाडी) असे मृताचे […]
मैत्रीला नकार दिल्याने महिला अकाउंटंटवर अॅसिड हल्ला
आरोपीने पोलिसांच्या चौकशीत खुलासा केला की, त्याला लेखपाल महिलेशी मैत्री करायची होती. तर लेखपाल महिला प्रत्येक वेळी त्याला नकार देत असे. त्यामुळे आरोपी नरेश याने रागाच्या भरात तिचा चेहरा अॅसिडने जाळण्याचा निर्धार केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी नरेशला तुरुंगात पाठवले. एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची मैत्री नाकारण्याची मोठी किंमत महिलेला चुकवावी लागली आहे. संतापलेल्या आरोपीने त्या […]
कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार
मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे सहा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या असून, अन्य दोघांनी गुंगारा देत धूम ठोकली आहे. ही घटना लातुरातील इस्लामपुरा परिसरात घडल्याचे समोर आले. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी […]











