ताज्याघडामोडी

फॅबटेकच्या ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अजित घुटुकडे, अनिल साबळे, संदीप लवटे, संकेत पवार,सुजितकुमार कदम,वैभव दिघे, गणेश सागर अशा एकूण ७ विद्यार्थ्यांची रेडिएन्ट इंडस्ट्री या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.  रेडिएन्ट इंडस्ट्री हि पुणे येथील […]

ताज्याघडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांची आगार व्यवस्थापकाला मारहाण; शिवीगाळ करत कपडे पण फाडले

उस्मानाबाद आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आगार व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अजूनच चिघळणार असल्याचं दिसत आहेत. आगारात गेल्या बावीस दिवसांपासून एसटी महामंडळात राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सरकारनं भरघोस पगार वाढ केली असूनही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. […]

ताज्याघडामोडी

राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना बसणार फटका

राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. त्यातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान […]

ताज्याघडामोडी

रटाळ कामे किती दिवस करीत बसणार आहात,गावात नाविन्य पुर्ण कामे करा- सिईओ दिलीप स्वामी

सोलापूर जिल्ह्यात 706 ग्रामपंचायती मध्ये प्लास्टीक बंदीचे ठराव घ्या. ग्रामसेवकांनो कामात हयगय करू नका. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सोलापूर जिल्हा टाॅपवर आणा. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक व तालुकास्तरीय अधिकारी व क्षेत्राीय कर्मचारी यांची आॅनलाईन व्हीसी द्वारे बैठक घेणेत आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या तब्बल २२१ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत कंपनीत निवड

पंढरपूर:विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्च शिक्षित व शिस्त प्रिय अनुभवी प्राध्यापक, जगातील नामवंत कंपनीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोक-या याशिवाय पंढरपुर सिंहगडचे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम. या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगडला नॅशनल अँक्रिडिटेशन अ‍ॅण्ड असेसमेटं कौन्सिल म्हणजे नॅक समिती कडून […]

ताज्याघडामोडी

राज्यातील सहकारी बँकांना राज्य सरकारचा दणका

राज्यातील सहकारी बँकांमध्ये वाहन चालक,शिपाई,वाचमन हे पदे वगळता पदांसाठी नोकर भरती करताना सहकार विभागाने तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नोकर भरती करण्यात यावी असे आदेश राज्याच्या सहकार  व पणन विभागाने आज काढले आहेत.     शासनाच्या या आदेशामुळे राजकीय नेते,पदाधिकारी आदींशी संबंधित असलेल्या अनेक बँकाच्या नोकर भरतीत मोठी वशिले बाजी होत होती,अनेक ठिकाणी संचालक मंडळातील […]

ताज्याघडामोडी

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार

राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) […]

ताज्याघडामोडी

तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ४० वर्षीय तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण बोराटे (वय ४१,रा.सातारा गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव असल्याची माहिती सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. […]

ताज्याघडामोडी

राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू नाही

यंदाच्या वर्षांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पाऊल असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. राज्यात अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत डेल्टाचा प्रभाव सर्वाधिक होता, […]

ताज्याघडामोडी

राज्यात प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार, राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या दोन दिवसात राज्यात प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे व्हेरिएंट आढळल्यानंतर शाळा सुरु होणार की नाही यासाठी संभ्रम निर्माण झाला. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती […]