घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी पंढरपूर शहरात काल कुंभार घाट येथे नव्याने बांधकाम सुरु असेलल्या घाटाची भीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप नागिरकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सदर घाटाचे काम अतिशय निकृष्टपध्द्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती.मात्र […]
ताज्याघडामोडी
पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन गाळप क्षमता करणार – प्रशांतराव परिचारक
पांडुरंग कारखान्याचा 29 वा गळीत हंगाम सुरु कामगारांना 15 टक्के बोनस, भविष्यात दहा हजार टन गाळप क्षमता करणार – प्रशांतराव परिचारक श्रीपुर (ता.माळशिरस) येथील देशपातळीवर आणि राज्य पातळीवर नाव लौकिक करणारा श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा एकोणतिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ नूतन चेअरमन प्रशांत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांचे […]
*जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना* मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप
जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सहकार शिरोमणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मास्क व अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप. पंढरपुर ता.प्रतिनिधी.(दि.14) कोरानाची भिती न बाळगता वेळीच योग्य काळजी घेवून, उपचार केल्यास कोरानाचा रुग्ण बरा होवू शकतो. हॅण्ड सॕनिटायझर,मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही. त्याच बरोबर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन *वसंतदादा मेडीकल फाउंडेशन संचलित* जनकल्याण […]
युटोपियन शुगर्स करणार ७ लाख मे.टनाचे गाळप, दूसरा हप्ताही लवकरच देणार –उमेश परिचारक
युटोपियन शुगर्स करणार ७ लाख मे.टनाचे गाळप, दूसरा हप्ताही लवकरच देणार –उमेश परिचारक कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२०-२०२१ या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दि.१४/१०/२०२० रोजी चेअरमन उमेश परिचारक यांच्या सह हृषीकेश परिचारक व रोहन परिचारक,यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री.सी.एन.देशपांडे,संचालक दिनेश खांडेकर,जनरल मॅनेजर तुकाराम देवकते,मुख्य शेती अधिकारी […]
पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे
पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे ! कर्तव्याधिन पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे येथील जनतेला रुचणारे नाही राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष असण्याबरोबरच नैतिकेतेचे मापदंड सातत्याने समोर ठेवत त्याच्या निकषावर वाटचाल करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आपली ओळख निर्माण करण्यात बरेचशे यश मिळविले आहे आणि संघाच्या मुशीत घडलेल्या राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाला […]
मनसेचा पाठपुरावा,विभागीय आयुक्तांच्या सूचना आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश
मनसेचा पाठपुरावा,विभागीय आयुक्तांच्या सूचना आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांचा आदेश बचत गटाच्या कर्जदारांना वसुलीसाठी धमकावल्यास होणार कठोर कारवाई जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. बँकांनी, वित्तीय संस्थांनी, बचत गटांनी […]
घरकाम करणाऱ्या कामगार महिलांना दिलासा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार
घरकाम करणाऱ्या कामगार महिलांना दिलासा देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर घरगुती महिला कामगारांची कामगार कायद्यान्वये नोंदणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणे आदींच्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामगार विभागाच्या सचिव श्रीमती विनिता […]
”या” कामगारांसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार ?
”या” कामगारांसाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार ? दुकाने,हॉटेल,खाजगी आस्थापना मधील कामगारांची १५ दिवसात नोंदणी करण्याचे महाराष्ट्र ईएसआयचे आवाहन कामगारांना मिळू शकतात अनेक योजनांचे फायदे राज्यातील दुकाने,हॉटेल,रेस्टोरंट,मोटार वाहतूक व्यवसायात कार्यरत कामगार ,विविध छोट्या व्यवसायात कार्यरत असेलेले कामगार यासह सर्वच दहा पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवणाऱ्या व्यवसायिक आस्थापनामधील कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार विमा योजनेतील विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असून अशा […]
मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण
मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे मागून सुद्धा देत नसल्याने करोळे ता.पंढरपूर येथील अशोक रमेश यजगर या इसमास मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी कैलास शिवाजी पाटील रा. करोळे याच्या विरुध्द् भारतीय दंड संहिता कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई वाळूसह पिकअप ताब्यात तर चालक पसार पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एक टाटा कंपनीचा पिकअप वाळूसह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस आल्याचे दिसताच सदर वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला […]











