Uncategorized

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस तोंड देताना महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन केले होते.या आवाहनानंतर धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तातडीने पावले उचलीत राज्यातील पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आणि केवळ १२ दिवसात याचे काम पूर्ण झाले.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनच्या शुद्धतेवर […]

Uncategorized

पंढरपुर विभागात विशेष पुरहानी निधीतून होणार रस्ता व सेतुपूल दुरुस्तीची कामे

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. विशेष पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढपुरच्या माध्यमातून जवळपास ५ कोटी ५२ लाख रुपये खर्चून रस्ते व सेतूपुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.या कामबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपुर यांच्या वतीने निविदा आमंत्रित करण्यात आल्या असून पुढील सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल अशी […]

Uncategorized

नगर परिषद कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून  १० लाखाचे विमा सुरक्षा कवच मिळावे

गेल्या वर्षभरापासून नगर पालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात आपले कर्तव्य पार पाडत आले आहेत.शासनाच्या प्रत्येक आदेशाची अमलबजावणी करताना स्वतःच्या व कुटंबियांच्या जीविताची कुठलीही तमा न बाळगता कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या नगर परिषद कर्मचाऱ्यांना शासनाचे कुठलेही विमा कवच उपलब्ध नाही.आता दुसऱ्या लाटेतही शासनाच्या आदेशाचे व नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक […]

Uncategorized

मुख्यमंत्री तळमळीने सुचना करीत असताना प्रशासनाने हलगर्जीपणा करु नये-आ.तानाजी सावंत

 शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांच्या दौर्‍याने शिवसैनिकात चैतन्य राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या कठीण काळात अतिशय तळमळीने काम करत आहेत. प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यात समन्वय साधत कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तर कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी कुठलीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा […]

Uncategorized

मटण विक्रीचे दुकाने चालू ठेवत कडक लॉकडाऊनच्या आदेशाची पायमल्ली

सोलापूर जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ८ मे ते १५ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.मेडिकल दुकाने वगळता सर्व व्यवसायिक आस्थपणा,किराणा दुकाने,भाजीपाला विक्री आदी बंद ठेवण्यात यावेत असे आदेश असताना करकंब येथील बसस्टँड परिसरातील भुषंण मटण शॉप,शुक्रवार पेठ करकंब येथील जयभवानी मटण शॉप, जगदंबा मटण […]

Uncategorized

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग 

सोलापूर जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ८ मे ते १५ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.मेडिकल दुकाने वगळता सर्व व्यवसायिक आस्थपणा,किराणा दुकाने,भाजीपाला विक्री आदी बंद ठेवण्यात यावेत असे आदेश असताना आढीव तालुका पंढरपूर येथील किराणा दुकानदार रमेश लक्ष्मण खरात हे आपले ओम किराणा दुकान चालू […]

Uncategorized

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी हॉटेल चालकांना केवळ पार्सल सुविधेची परवानगी दिली होती तर सलून दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.जिल्हाअधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यालयीन पत्र जावक क्र 2021/मशा/कार्या-4/नैआ/जिनिक/प्रक्र24/आर आर -901 दिनांक 04/05/2021 आदेश निर्गमित केले असुन ते विविध वृत्तपञामध्ये व समाजमाध्यमाद्वारे जाहीर केलेले आहेत त्यात जीवनावश्यक […]

Uncategorized

बांधाच्या वादावरून बाभुळगाव येथील शेतकऱ्याचा ऊस पेटवून दिला 

पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी महेश दिगंबर शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बाभुळगाव शिवारात महेश शिंदे व त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीतिला सव्वा एकर ऊस पेटवून देऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे.या प्रकरणी नवनाथ भिकू वाघमारे यांच्यासह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी […]

Uncategorized

कोरोनामुळ पालक गमावलेल्या बालकांची विक्री

मुंबईः करोनाच्या आजारात आईबाप गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदा दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाज माध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना समाजासाठी घातक आणि गंभीर गुन्ह्याच्या असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने मंगळवारी दिला आहे.करोनामुळे दोन्ही […]

Uncategorized

पुढील चार दिवसात धाराशिव कारखान्यात प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने 23 एप्रिलला झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. या बैठकीत धाराशिव कारखान्यात हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी पाटील यांनी दाखवीत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. त्यांनी ते काम युद्धपातळीवर सुरू केले होते. ते […]