Uncategorized

बुधवारी महसूल विभागाच्या वतीने प्रलंबीत फेरफार अदालतीचे आयोजन 

माढा तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोंदी जागेवरच रीतसर करून देण्यासंदर्भात विशेष फेरफार अदालत मोहीम अंतर्गत ,बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मोडनिंब येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे ,आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा […]

Uncategorized

अप्रमाणित,भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री करणाऱ्यांवर शासनाचे कठोर कारवाईचे आदेश

खाद्यतेलांत भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज अधिकाऱ्यांना दिले आज दिले आहेत.त्यामुळे राज्यातील भेसळयुक्त व अप्रमाणित खाद्य तेल विक्री […]

Uncategorized

तलाठ्यांच्या फेरफारांचे मंडलनिहाय दैनंदिन संकलन करण्याचे आदेश 

शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर विहित वेळेत तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असताना यामध्ये मोठा विलंब केला जात असल्याच्या वाढत्या तक्रारी पाहता व वेळीच फेरफार नोंद न झाल्याने निर्माण होणारे वाद,तंटे लक्षात घेत आता  मंडलनिहाय दैनंदिन किती प्रलंबित फेर आहेत, याची माहिती संकलित  केले जावेत असे आदेश औरंगाबादचे  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.   […]

Uncategorized

पेट्रोल दरवाढीवरून अमिताभ, अक्षय कुमारवर काँग्रेसने साधला निशाणा

सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून पेट्रोलचे दर अनेक शहरांमध्ये नव्वदीपार गेले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत  पेट्रोल-डिझेलचे दर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट […]

Uncategorized

DVP मॅरेथॉन स्पर्धेस उत्साहात प्रारंभ 

२१ किमी हाफ मॅरेथॉन मध्ये चिंचोली-भोसेच्या चि.विकास शिंदेची विक्रमी कामगीरी रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित DVP व्हर्च्युअल मॅरेथॉन आज रेल्वे मैदान पंढरपूर येथे संपन्न झाले. यावेळी DVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या शुभेच्छांनी मॅरेथॉनची सुरुवात झाली. या मॅरेथॉनशमध्ये  ५किमी,१० किमी व २१ किमी धावणाऱ्या अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला. २१ किमी हाफ मॅरेथॉन मध्ये पंढरपूर चिंचोली-भोसेच्या […]

Uncategorized

अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाची वादग्रस्त निविदा प्रक्रिया रद्द 

सोलापुर जिल्हा परिषद मधील पंढरपूर,माढा, माळशिरस मधील २५१५ चे छोटे कामांचे एकत्रीकरण करुन चार मोठ्या ५ कोटींचे कामांच्या निविदा काढल्या होत्या. या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना ने संबंधित विभागास कोर्टाचा निर्णय व शासन निर्णय तसेच संघटनेचा पत्र व इतर महत्त्वाचा कागदपत्रे चा पाठपुरावा केला होता तसेच या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला […]

Uncategorized

२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार नूतन संचालक मंडळाची निवड 

राज्यात सार्वधिक गाळप करणारा  साखर कारखाना म्हणून गणला गेलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पुढील पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सहकारी साखर कारखाना म्हणून नोंदणीकृत झालेल्या या साखर कारखान्यात शासन नियुक्त संचालक म्हणून भाजपचे तत्कालीन तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांची निवड झाली होती.या निवडीनंतर संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळा […]

Uncategorized

आता खुशाल करा वाळू विक्रीचा धंदा !

गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील वाळू लिलाव रखडले असून पर्यावरण विभागाची किचकट परवाना प्रक्रिया आणि कठोर नियम व अटी यामुळे काही नगण्य ठिकाणी वाळू लिलाव झाले असले तरी राज्य शासनाला अब्जावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.सोलापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती असून वाळू ऐवजी डस्टचा पर्याय बांधकाम व्यवसायिकांनी शोधला असला तरी स्लॅब आणि गिलाव्यासाठी वाळूच पाहिजे असा आग्रह होताना दिसून येतो.त्यामुळे वाळूची मागणी वाढली […]

Uncategorized

मराठा आरक्षणाची  सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता 8 मार्चपासून सुनावणी होणार आहे. 8 ते 10 मार्चला विरोधक आपली बाजू मांडू शकणार आहेत. तर 12 ते 17 मार्चपर्यंत राज्य सरकार बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाल आज होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे.  सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु झाली आहे, […]

Uncategorized

ईश्वर वठार येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो घेतला पोलिसांनी ताब्यात 

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 10,00,000/- किमतीचा एक लाल पिवळ्या रंगाचे रंगाचा 407 Ex BS-4 असा लिहलेला टाटा कंपनीचा बिगर नंबरचा टेम्पो वाळूसह पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी टँम्पो चालक व मालक व इतर दोन अनोळखी इसमांविरूद्ध तालुका पोलीस […]