स्वेरीला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर्फे नोडल सेंटरची मान्यता पंढरपूर- जगभरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विविध ऑनलाईन कोर्सेस व वेबिनार मुळे आता अद्यावत झाला आहे. हीच संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, पंढरपूरला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ […]
Uncategorized
कर्नाटक राज्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविला…
भाळवणी येथे शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एडिरुप्पा यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन पंढरपूर – कर्नाटक येथील बेळगाव जवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडोमारो आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडीरुप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशिजवळ वाहनाचा (चप्पल) प्रसाद देऊन […]
नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे : आमदार भारत भालके यांचे आवाहन
नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे आमदार भारत भालके यांचे आवाहन पंढरपूर, दि.08:पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे. तालुक्यातील शहरी […]
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन पंढरपूर- नुकताच दहावी बोर्डचा रिझल्ट लागलेला असून सध्या कोरोना महामारीमुळे पुढील प्रवेशासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे, साहजिकच पुढील प्रवेशाबाबत कोणत्याही हालचालीही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना […]
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह पंढरपूर : माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आणि प्रशांत परिचारक यांचे वडिलही पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दक्षता […]
जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार
जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार पंढरपूर (प्रतिनिधी) :- जिवा-सेना संघटनेच्या वतीने देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याच्या खर्डी या गावचे सुपूत्र राहुल अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दि. 6/8/2020 रोजी खर्डी येथील राहुल चव्हाण यांच्या […]
मोहेंकर ऍग्रो मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन
मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर चे पूजन मनसे प्रदेश सरचिटणीस आणि शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर […]
स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी : नूतन आय.ए.एस. राहुल चव्हाण
नूतन आय.ए.एस. अधिकारी राहुल चव्हाण यांची स्वेरी अभियांत्रिकीला सदिच्छा भेट पंढरपूर- ‘युपीएससी स्पर्धा परीक्षा देण्याच्या हेतूने पुण्यातील ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतानाच सीबीएससी व एनसीईआरटी च्या पुस्तकांच्या अभ्यासावर भर दिला. पुढे अधिक अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलो आणि दोन परीक्षा तेथूनच दिल्या परंतु अपेक्षित यश आले नाही. तरीपण दुःखी, निराश न होता […]
पहा काय आहे पंढरपूर अर्बन बँकेची विशेष कर्ज योजना
पहा काय आहे पंढरपूर अर्बन बँकेची विशेष कर्ज योजना छोट्या व्यवसायीकांना मोठा दिलासा कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात मागील २-३ महिने समाजातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसल्याने हातावर पोट असलेले कामगार व लहान व्यावसायिकांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने घेतला असून यासाठी जवळपास 200 कोटी रूपयांचे कर्ज वितरणाची तरतूद या कर्जासाठी केली असल्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊन […]
कोळी जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा !
कोळी महादेव,कोळी मल्हार,कोळी टोकरे जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा ! आ.रमेश पाटील यांची विधानपरिषदेत मागणी राज्यातील कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र आणि दाखला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश पी. व्ही. हरदास समितीचा अहवाल न्याय व विधी विभागाकडे पाठविण्यात आला होता.मात्र अहवाल पाठविल्या नंतर काही दिवसातच निवडणूक आचार संहिता […]



