टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टाळे लावण्याची वेळ आणली आहे. रिलायन्स जिओचे नेटवर्क देशभरात सर्वाधिक लोक वापरत आहेत. सध्या बाजारात काही ठराविक कंपन्या आहेत, ज्या जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स जिओ याच पार्श्वूभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी योजना घेऊन बाजारात उतरली आहे. त्यानुसार, ग्राहकांना पैसे नसतानाही रिचार्ज करता […]