गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाव विकणारा निघाला वाहनचोर; 10 गुन्हे उघडकीस, 14 दुचाकी जप्त

पुणे – सराईत वाहनचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील मुख्य आरोपी पाव विक्रीचा व्यवसाय करतो. त्याआडून तो वाहनांची रेकी करुन त्या चोरायचा. फैज अरिफ अन्सारी (22, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. ‘तीन व्यक्ती चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असून ते शेवाळवाडी पेट्रोल […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखवले धाडस 

            चोरीच्या उद्देशाने काळे,कपडे,कानटोपी,मफलर परिधान केलेले तीन चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले असता चोरट्यांच्या हालचालीने सावध झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरडा केला व चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली.या पैकी एक चोरटा ठेस लागून पडल्याने या सदर शेतकऱ्याच्या हाती लागला असून त्याचे इतर दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.       […]