मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ‘राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालंय. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय चाललंय ते चांगलं चाललंय’ असं म्हणत माजी खासदार राजू शेट्टींनी शेलक्या शब्दांत टीका केली. आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते […]
Tag: #politician
‘अजितदादा बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का?’
राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे. तसंच अजितदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस असून तुमचे सरकार […]
शरद पवारांच्या आजारपणा बाबत विकृत फेसबुक पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले.मात्र काही विकृत प्रवृत्तींनी शरद पवारांच्या आजारपणाबाबत […]
भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला
उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार […]
आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट
मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]
भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका
भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास […]
नवनीत राणा यांना अॅसिड अटॅक आणि जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेविरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप […]
चर्चा तर होणारच! शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक […]
काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर
मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम […]
अजित पवार यांच्या ”त्या” वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील पक्ष प्रवाशांना रेड सिग्नल
२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. […]