रांझणी ते शिरगाव रस्त्याचे काम मंजुर एक वर्षांपासून प्रलंबित असून 6कि.मी.रस्त्याच्या मजबुतीकरण डांबरीकरण करण्याचे काम प्रधानमंञी ग्रामसडक कार्यालयामार्फत हाती घेण्यात आले होते या रस्त्यावर काही प्रमाणात खडीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी झालेनंतर त्यावर काहीच केले नसल्याने रस्त्याची खडी उचकटल्याने शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाणे येणे
कठीण झाले आहे
उर्वरीत कामे पुर्ण करून डांबरीकरण करूण देणेसाठी मी स्वतः अनेकवेळा पाठपुरावा केला ग्रामस्थांणीही आंदोलन केले प्रत्येक वेळी दोन दिवसामध्ये काम सुरू करतो म्हणून दोन वर्षांपूर्वीपासून प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांसह प्रशासनाचे या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने काम सुरू करण्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांसह उपोषण करण्यात आले.होते या उपोषण स्थळी उपअभियंता विलास ढेरे शाखा अभियंता यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी फोनव्दारे संवाद करून दिला फोन शैला गोडसे यांनी आक्रमक पवित्रा घेवून आपण प्रश्न सोडवत नसाल तर आम्ही मुख्यमंत्री तक्रार करून अधिवेशनात प्रश्न घेण्यास भाग पाडू असे बोल्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत रस्ताचे काम
पूर्ण करतो म्हणून कार्यकारी अभियंता शेळके साहेब यांचे लेखी पञ देऊन आश्वासन दिले असून यावेळी यशवंत पतसंस्था संचालक हणमंत दांडगे भगवान ढोले बिभीषण ढोले कैलास भोसले तेजस दांडगे शिरगाव संरपच धनाजी माने शिरगाव उपसरपंच अशोक घाडगे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब घाडगे अमोल ढोपे हणमंत ढोले कैलास शिंदे दिगंबर ढोले बाजीराव शिंदे राजाभाऊ दांडगे देवा अनपट विलास लिगाडे लक्ष्मण घाटुळे भास्कर दांडगे सागर ढोले गणेश दांडगे गणेश पंडीत इ.ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
