दि.०६/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ माळशिरस तालुका कार्यकारिणी निवड पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न झाली. त्यामध्ये श्री. पांडुरंग सुर्यवंशी यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणुन तर श्री. आनंद टेके यांची सरचिटणीस म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे उप अभियंता श्री. बाबर साहेब व महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा पंचायत समिती माळशिरस चे तत्कालीन सेवा निवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. अजितकुमार देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी भारत कदम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र बुगड, परिचर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश मालखरे,तसेच कर्मचारी महासंघाचे विभागीय सह सचिव श्री. दिनेश बनसोडे, जिल्हा अध्यक्ष श्री. राजेश देशपांडे, लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे मानद जिल्हा अध्यक्ष सचिन सोनकांबळे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. आनंद साठे, जिल्हा सल्लागार हनुमंत भोसले पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. धन्यकुमार काळे, कुर्डुवाडी तालुका अध्यक्ष श्री. येळे , माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. राजाभाऊ राऊत ई. मान्यवर उपस्थित होते.
Related Articles
शाळेत जात नाही म्हणून आई रागावली; १३ वर्षीय मुलीने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मथुरा येथील एका १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आईसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचललं. खुशी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. ती ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईने कानाखाली मारल्याच्या रागातून खुशीने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ […]
गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून
पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील सांगवी परिसरात सराईत गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.सागर शिंदे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपीला […]
वाखरी-श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व देगांव-अहिल्या देवी चौक, भटुंबरे पर्यंत रस्त्याचे होणार कॉंक्रेटीकरण केंद्रीय मंत्री गडकरी यांची कार्यतत्परता -आमदार प्रशांत परिचारक
पंढरपूर – आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वगळण्यात आला होता. या दोन्ही महत्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा […]