ताज्याघडामोडी

११ हजार ४० मतांनी धंगेकर यांचा दणदणीत विजय! भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली.

मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *