ताज्याघडामोडी

सोमवारी नारायण चिंचोलीत शिवराज्याभिषेक सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन,लोकार्पण

आ.बबनदादा शिंदे,मा.आ.प्रशांत परिचारक,जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांची उपस्थिती

सूर्यनारायण देवाचे प्राचीन मंदिर असलेले एकमेव तीर्थस्थळ म्हणून ओळख असलेल्या नारायण चिंचोली येथे सोमवार दिनांक ६ जून सकाळी ठीक ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याच बरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे हे भूषविणार आहेत.सोलापूर तर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी,व्हाईस सीईओ ईशाधीन शेळकंदे,गटविकास अधिकारी प्रशांत काळे,;पांडुरंग’ चे संचालक लक्ष्मण धनवडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
यामध्ये पुढील विकासकामांचा समावेश आहे.१) २५९१५ मुलभुत सुविधा योजनेतुन पेव्हिंग व्लॉक व
भारती बुवा देवस्थान रस्ता- १0,0०0,000/-
२) भेरवनाथवाडी पुनर्वसन नागरी सुविधा गटार करणे -२२,००,००0/-
३) अंगणवाडी दुरुस्ती नारायण चिंचोली -१,00,000/-
४) अंगणवाडी दुरुस्ती भेरवनाथवाडी – १,00,000/-
५) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र सुशोभिकरण -५,०0,000/-
६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेसाठी सुविधा पुरविणे-३०,०००/-
७) गाव अंर्तगत भुयारी गटार करणे-६,५०,०००/-
८) जि.प. प्राथमिक शाळेस स्वच्छेतेच्या सुविधा करणे-९५,000/-
९) भेरवनाथवाडी स्मशानभूमी सुशोभिकरण -१,00,000/-
१0) ठक्कर बप्पा योजना अंतर्नत रस्ते व गटार करणे- ५,00,000/-
१) मुख्य प्रवेशद्वार (वेस) बांधणे-५,00,000/-
२) २५१५ मुलभृत सुविधा योजनेतुन ना.चिंचोली ते हराळे वस्ती रस्तासाठी- १0,00,0000/
३) आरोग्य विभाग सुशोभिकरण,पेव्हिंग ब्लॉक -३,00,000/-
४) अनु.जाती व नवबोध्द वस्त्यांचा विकास अंर्तगत रस्ता करणे-५,00,000/
५) अनु.जाती व नवबोध्द वस्त्यांचा विकास अंर्तगत भुमीगत गटार करणे -५,00,0000/-
६) नारायण चिंचोली ते हराळे वस्ती रस्ता करणे (जनसुविधा)-३,००,०००/-
७) पुनर्वसन नागणे सुविधा पाण्याची टाकी भेरवनाथवाडी -३,000,00000/-
८) ३०५४ रस्ते विकास योजनेतुन नारायण चिंचोली (कागवे बस्ती)- १२,००,०००/-
९) जनसुविधा अंर्तगत स्मशानभुमी सुशोभिकरण करणे -२,५0,000/-
१0) १५ वा वित्त आयोगा अंर्तगत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन- ४,00,000/-
१९) १५ वा वित्त आयोगा अंर्तगत पाणी पुरवठा व भोतिक सुविधा- ४,00,000/-
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नारायण चिंचोलीच्या सरपंच नर्मदा धनवडे,उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण,ग्रामसेवक संतोष गायकवाड यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *