

पंढरपूर एसटी आगारात चालक म्हणून काम करणारे कैलास भानुदास गायकवाड वय-52वर्षे व्यवसाय -एस.टी चालक रा.परितेवाडी ता माढा हे दिनांक 24/03/2022 रोजी रात्री 10/00 वाचे सुमारास मोटारसायकल घेवुन पिशवीमध्ये नविन घेतलेला मोबाईल ठेवुन सदर पिशवी मोटार सायकलाल अडकावुन परिते येथे जात असताना अहिल्या चौकापुढे खेडलेकर मठासमोर थोड्याअंतरावर गेलो असता माझी मोटारसायकल बंद पडली म्हणून मी रस्त्याचे कडेला मोटारसायकल लावुन परिते येथे जात असताना अहिल्या चौकापुढे खेडलेकर मठासमोर थोड्याअंतरावरत्यांची मोटारसायकल बंद पडली त्यामुळे त्यांनी मोटारसायकल चालु होत नसल्याने रोडच्या कडेला लावुन रोडच्या साईडाला बसले असता त्यांना तेथेच झोप लागली.वेळी मोटरसायकला चावी व एक पिशवी त्या पिशवीमध्ये मोबाईल तशीच पिशवी गाडीला अडकवलेली होती. थोड्यावेळाने जाग आल्यावर पाहिले असता मोटारसायकल सदर ठिकाणी दिसुन आली नाही म्हणून मोटारसायकलचा आजु बाजुस शोध घेतला असता मोटारसायकल कोठेही मिळून आली नाही त्यामुळे होंडा शाईन कंपणीची मोटार सायकल क्रं.MH 45 AJ 5011 असुन तिचा चेसी क्रं. ME4JC65BJJ7098547 इंजिन नंबर JC65E72284436 हि मोटारसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे अशी फिर्याद त्यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध दाखल केली आहे.