राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर पंढरपूर मध्ये जिल्हा आढावा बैठक आयोजित करून केल्या निवडी सोलापूर जिल्हा प्रभारी रणजीत दादा सुळ व जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप दादा गडादे यांच्या हस्ते पाधादिधिकरी यांना दिली नियुक्ती पत्रे पंढरपूर तालुक्यातील निवडी खालील प्रमाणे तालुका अध्यक्ष संजय लवटे सर जिल्हा उपाध्यक्ष पदी शरदचंद्र पांढरे जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने तालुका सरचिटणीस प्रवीण तरंगे पदवीधर जिल्हा उपाध्यक्ष अनिल हेगडकार युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष. माशाळ तालुका कार्याध्यक्ष नामदेव नायकुडे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष पंकज देवकाते माढा लोकसभा उपाध्यक्ष महळाप्पा खांडेकर सर यांची उपस्थिती होती नूतन पदाधिकाऱ्यांचे पंढरपूर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Related Articles
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन पंढरपूर- नुकताच दहावी बोर्डचा रिझल्ट लागलेला असून सध्या कोरोना महामारीमुळे पुढील प्रवेशासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे, साहजिकच पुढील प्रवेशाबाबत कोणत्याही हालचालीही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना […]
दारुच्या नशेत महाशिवरात्रीची पूजा
वर्धा : महादेवाचे त्रिशूळ वर्ध्यातील वृद्धासाठी मृत्यूचा फास ठरले. त्रिशूळात मान अडकल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंढरपुरातील गुरुकृपा डेअरीसह गणेश दूध विक्री केंद्रावर अन्न विभागाची कारवाई
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गुरुकृपा डेअरी तसेच इसबावी येथील गणेश दुध विक्री या आस्थापनांची तपासणी अन्न विभागाकडून करण्यात आली असता या दोन्ही आस्थापना चालकांकडून अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना न घेता विनापरवाना व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मानवी जीवन व आरोग्य यांचे सरंक्षण व्हावे यासाठी अन्न […]