Uncategorized

२० हजाराची लाच स्वीकारताना सह.पोलीस निरीक्षक मिलिंद केदारला रंगेहाथ पकडले 

सासरी छळ केला जात असल्याची तक्रार विवाहितेने महिला सहाय कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे तक्रार दाखल केली होती.या ठिकाणी कार्यरत असलेला सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद केदार याने सदर प्रकरणी फिर्यादीच्या पतीस कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी पती भरत परदेशी याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर सदर मिलिंद केदारला २० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत विभागाने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *