ताज्याघडामोडी

सार्थ ज्ञानेश्‍वरी चे प्रकाशक ह.भ.प.भानुदास महाराज यादव  यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विर्सजन

सार्थ ज्ञानेश्‍वरी चे प्रकाशक ह.भ.प.भानुदास महाराज यादव  यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विर्सजन
आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अस्थी पुजन
पंढरपूर (प्रतिनिधी) :  आमदार परिचारक यांच्या वाड्यासमोरील श्रीगुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या वैष्णव सदनातील सार्थ ज्ञानेश्‍वरी, विचार सागर,सार्थ अमृतानुभव, सार्थ ज्ञानेश्‍वरी अभंग गाथा, संत एकनाथ गाथा, आदि ग्रंथाचे प्रकाशक व वारकरी साप्रदायाच्या अनेक दिंडी चे मार्गदर्शक ह.भ.प.भानुदास रामचंद्र यादव महाराज यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्याच्या अस्थी चे पुजन आमदार प्रशांत परिचारक, बाळासाहेब महाराज देहुकर, राणा महाराज वासकर, मुकुुंदराव परिचारक, दत्तात्रय महाराज बडवे, नामदास महाराज, सोपान महाराज टेंबुकर, कृष्णा महाराज शिऊरकर, ज्ञानेश्‍वर महाराज कुकुंरमुंडेकर, वडगावकर स्वामी महाराज, बाबुलाल बोरसे महाराज, पवन महाराज बोरसे,बाबुराव महाराज वाघ, नंदनकर महाराज, राशिनकर महाराज, उखळीकर महाराज, ज्ञानेश्‍वर गुरव, शामराव शिंदे सर, पुरूषोत्तम महाराज यादव, रामेश्‍वर महाराज जाधव, विणेकरी रामचंद्र जाधव, चोपदार तेजाप्पा शिरूर, महादेव महाराज यादव, अदि उपस्थिताच्या मध्ये विठ्ठल मंदिरास प्रदक्षणा करून , पुंडलिक मंदिरा समोर अस्थि पुजन व विसर्जन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *