Uncategorized

कोरोना अपडेट :पंढरपूर शहरात नव्याने बाधितांच्या संख्येत घट मात्र तालुक्यातील बाधितांची वाढ चिंताजनकच 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात  ३० तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात १९९ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २३ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्या २२९४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर काल २२ मे च्या अहवालानुसार २७४२ कोरोना रुग्ण उपचार घेत होते.अहवालानुसार ४४८ रुग्ण बरे झाले आहेत.             

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *