पंढरपूर – सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विद्यार्थिनींसाठी रोजगारक्षमतेवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणामध्ये एम्पथी, आत्मविश्वास, संप्रेषण कौशल्य, साक्षात्कार, आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर […]
ताज्याघडामोडी
स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन
स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार पंढरपूर – स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक […]
पालक–शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना; पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या मेळाव्यास विभागातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री. उत्तम सुरवसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागात […]
पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यशाळेचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी: कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी काँक्रीट मिक्स डिझाईन वरील प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. वैभव जगताप आणि विक्री व विपणन अधिकारी श्री. सुहास […]
एनआरएलएम चे धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे साठी धोरण राबविणार- जलशक्ती चे सचिव मीना
नवी दिल्ली – एनआरएलएम चे धर्तीवर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे साठी धोरण राबविणार असल्याची ग्वाही जलशक्ती विभागाचे मुख्य सचिव अशोक के के मिना यांनी व्यक्त केले. येथील दीनदयाळ अंत्योदय भवन (CGO) complex येथे जलशक्ती (पाणी व स्वच्छता) विभागाचे देशाचे प्रमुख सचिव अशोक के. के. मिना यांची भेट घेऊन देशातील पाणी व स्वच्छता व पाणी […]
सिंहगड महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात बौध्दिक संपदा हक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आय.पी.आर विषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन व शोध यांचे […]
यशस्वी व्हायचे असेल तर सरावात सातत्य आवश्यक – एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके
स्वेरी मध्ये‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा पंढरपूरः ‘जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण ज्या गोष्टींचा सराव करत असता त्याच्यात सातत्य जपले पाहिजे. आपण कुठे चुकतो हे सरावातून समजते आणि ते दुरुस्त करता येते. यातून मिळणारे यश हे पूर्णपणे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. तुम्ही काय विचार करता, तुम्ही वेळप्रसंगी काय निर्णय घेता, तुम्हाला काय वाटते यावर आपल्या कार्याची […]
पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर श्री. एन. एस. बनसोडे (वोडाफोन इंडिया सर्विसेस प्रा. लिमिटेड, पुणे) यांची कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री. एन. एस. बनसोडे […]
सिंहगड पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विदयार्थ्यांची लीना इंडस्ट्रीज, सोलापूर येथे “अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” विषयासाठी औद्योगिक भेट
पंढरपूर : एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी “अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” या विषयाअंतर्गत एक औद्योगिक भेट आयोजित केली असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी सांगीतले. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ही भेट लीना इंडस्ट्रीज, सोलापूर येथे पार […]
पंढरपूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनातर्फे आयोजित पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५ संपन्न ११६ स्पर्धकांनी नोंदवला सहभाग
पंढरपूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या वतीने यंदा “पर्यावरण पूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात आली होती. पंढरपूर शहरातील नागरिक, महिला भगिनी, गणेश मंडळे, तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला.या स्पर्धेमध्ये ११६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या […]











