11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तब्बल दहा दिवस चालणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी […]
ताज्याघडामोडी
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी इंटरपुनर्शिप डेव्हलपमेंट सेल Entrepreneurship Development Cell (EDC) आणि इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल Institution’s Innovation Council (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. अशी […]
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, पालक-शिक्षक […]
भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्राणिता भगीरथ भालके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विक्रेत्यांच्या अडचणी, दैनंदिन समस्या तसेच मंडई परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली. पंढरपूर शहरातील भदुले चौक येथील भाजी मंडई परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक […]
शासनांच्या विविध योजना व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा – सौ सुनेत्रताई पवार
रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शुकवार दिनांक ३१.०७.२०२६ रोजी श्री रुक्मिणी महिला विदयापीठाच्या राजमाता जिजऊ सभागृह पंढरपुर येथे संपन्न झाली सभेचे दिपप्रज्वलन उपस्थित संचालक व सभासदांचे हस्ते करण्यात आले नंतर अहवाल मालात देशातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रदधांजली अर्पन करण्यात आली यावेळी […]
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
निती आयोगाची जिल्हा स्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न. सोलापूर- आकांक्षित तालुक्यातील 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या. जिल्हा परिषद अंतर्गत निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावरील समन्वय व आढावा बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेणेत आली. […]
पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना ; स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करणे तसेच महाविद्यालय व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. […]
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची निवड
पक्षाच्या जम्बो कार्यकारणीत पंढरपूरच्या नेतृत्वाला संधी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्याने जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारणीत पंढरपूरचे ज्येष्ठ नेते हनुमंत मोरे यांची वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ३ ऑगस्ट रोजी ही कार्यकारणी प्रसिद्ध केली. सोलापूर जिल्ह्याचे राजकीय नियोजन सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन […]
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठी दि. २७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध मूल्यवर्धित (Value Added) व कौशल्य विकास (Skill Development) प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख ज्ञान, प्रोग्रामिंग कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल […]
पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटचा ध्यास यामुळे पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील चार विद्यार्थ्यांची पुणे येथील फ्रीस्टीन इन्फोटेक प्रा. लि. या नामांकित आयटी […]











