ताज्याघडामोडी

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन आहेत. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रॅडिकल हिस्टेरेक्टॉमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती “पुणे तंत्र” म्हणून ओळखली जाऊ लागली. आज, ही तंत्रे ४० हून अधिक देशांमध्ये वापरली जातात.डॉ. पुणतांबेकर यांनी भारतातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) स्थापन करण्याबाबत नीति आयोगासोबत सामंजस्य करार करण्यात आला.       स्वेरीचे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब रोंगे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी […]

ताज्याघडामोडी

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘माजी विद्यार्थी मेळावा‘ आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.          दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा ‘माजी विद्यार्थी मेळावा‘ व ‘पदवीप्रदान समारंभ’ आयोजित करण्यात आलेला आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी स्वेरीच्या स्थापने […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिजन तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICICVT-2025)( आयसीआयसीव्हीटी-२०२५) दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये मंगळवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन

दिल्ली येथील मान्यवरांची उपस्थिती राहणार पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये उद्या (मंगळवार) दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.          मंगळवार, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:१५ वाजता स्वेरी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये चित्रकलेचे भव्य प्रदर्शन

दिनांक- 15 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मयोगी किड्स फाऊंडेशन स्कूलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात आले शाळेत भरविण्यात आलेल्या एका अनोख्या प्रदर्शनाने सर्वांचे मन जिंकले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून एक भव्य प्रदर्शन सादर केले. ज्यामध्ये त्यांनी घरातील निरोपयोगी वस्तूपासून सुंदर आणि उपयोगी कलाकृती तयार केल्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात संपन्न

दि.६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूल पंढरपूरच्या मैदानावरती क्रिडा दिनाचे उद्घाटन श्री. प्रताप चव्हाण सर क्रिडा शिक्षक व प्राचार्या सौ. मानसी दास मॅडम व प्राचार्य श्री. सिबा नारायण दास सर यांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्याना शारिरिक शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व सांगत असताना शारिरिक व मानसिक विकासास प्रोत्साहानपर विद्यार्थ्याना […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी बी एस्सी नर्सिंग

महाविद्यालयाचा ८६.२९ टक्के निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (बी.एस्सी) पंढरपूर महाविद्यालयाचा निकाल ८६.२९% इतका लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कावरे आश्लेषा, द्वितीय क्रमांक चौधरी अविष्कार, व तृतीय क्रमांक पवार दिपाली यांनी मिळवला आहे.  याबद्दल […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर अर्बन बँक नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित…

सहकार मंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान… सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी व ११३ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली, तसेच महाराष्ट्र राज्यात कार्यविस्तार असलेली दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पंढरपूर हिला प्रतिष्ठेचा “नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५” (विशेष उल्लेखनीय कामगिरी) प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची आंतर महाविद्यालयीन रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

पंढरपूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड व बालाजी पुलाचवाड सर यांनी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ला दिली. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. […]