महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली नसून तांत्रिक अब्बास मोहम्मद अली याने ही घटना घडवून आणली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिकाने कुटुंबातील सदस्यांना आळीपाळीने चहा दिला आणि सर्व नऊ जण एकामागून एक मरण पावले. सांगलीत कथित सामूहिक आत्महत्येचा हा खुलासा झाल्याने खळबळ […]
ताज्याघडामोडी
महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते
सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची एण्ट्री झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार बाहेर आले आणि त्यांनी संवाद साधला. सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत अजूनही चर्चा झालेली […]
अभिजित पाटील यांनी जाहीर केली उमेदवारांची नावे
पहा श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांची गटनिहाय नावे धाराशिव शुगरचे चेअरमन तथा डीव्हीपी समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या माध्यमातून 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील, प्रविण विक्रम कोळेकर, करकंब गट – दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे, नवनाथ अंकुश नाईकनवरे, कालिदास शंकर साळुंखे, कासेगांव […]
श्री विठ्ठल आण्णा-भाऊ शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जाहीर
युवराज पाटील, गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती युवराज पाटील यांनी दिली आहे. श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत या पॅनलची लढत भालके काळे महाडिक गटाच्या श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनल आणि […]
पंढरपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश करांडे यांची निवड
रोटरी क्लब पंढरपूर अध्यक्ष पदाचा कार्यकाल हा ३० जुन रोजी संपणार आहेत. २०२२-२३ या कालावधीत रोटरी क्लब च्या नुतन अध्यक्ष व संचालकांच्या पदग्रहण समारंभ हा कार्यक्रम रविवार २६ जुन रोजी सिंहगड कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पंढरपुरच्या अध्यक्षपदी डाॅ. कैलाश जगन्नाथ करांडे यांची निवड झाली असून, त्यांच्या अध्यक्षपदाचा व नवीन कार्यकारिणीचा […]
राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले
भाजपच्या दोन आमदारांवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. काँग्रेसच्या आक्षेपावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. दरम्यान, राज्यात झिडकारल्यावर काँग्रेसने केंद्रीय आयोगाकडे तक्रार केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वपक्षीय आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच, काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप नोंदवला. भाजपचे आमदार […]
पंढरपूर सिंहगड मध्ये “एंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर ” याविषयावर व्याख्यान संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एंजल इन्व्हेस्टमेंट / व्ही.सी फंडींग अपॉर्च्युनिटी फॉर अर्ली स्टेज इंटरप्रन्युअर याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आय आय.सी) व इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य […]
पंढरपुरात घडलाय असाही योगायोग !
जुळ्या बहिणींनी मिळवले दहावीच्या परीक्षेत समान गुण आणि प्रथम क्रमांक राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ रोजी दुपारी जाहीर झाला.या परीक्षेत नेहमी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतली असल्याचे दिसून आले असून शाळा तिथे केंद्र या संकल्पनेतुन या परीक्षा पार पडल्या होत्या.या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रथमच एक एक आश्चर्य कारक घटना घडली असल्याचे […]
कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची टीसीएस मध्ये निवड
टाटा कन्सलटंसी सर्विसेस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंजली कुनाळे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. टाटा कन्सलटंसी सर्विसेस या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील तिसर्या वर्षात शिकत असणार्या अंजली कुनाळे या […]
सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा जाणून घेण्यासाठी गुरुवार दि. १६ जून २०२२ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँड […]











