हरयाणाच्या पलवलमध्ये एका डिलिव्हरी बॉयची गोळी झाडून हत्या करण्यात आली. घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा काही तासांमध्येच उलगडा केला. तपासातून धक्कादायक सत्य उघडकीस आलं. डिलिव्हरी बॉयची हत्या त्याच्याच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली होती. दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती अडथळा ठरत होता. […]
ताज्याघडामोडी
घरासमोरील ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जात होता, आई वाचवायचा धावली अन्… अख्खं गाव सुन्न
शिराळा येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका मातेने आपला जीव गमावला आहे. शिराळा येथील तडवळे येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरुन घसरुन रस्त्यावर खेळत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर जात होता. मात्र, तेवढ्यात त्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, मुलांना वाचवण्यासाठी धावताना या आईचा पाय घसरला आणि ट्रक्टरला […]
चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू
देशात दिवसेदिवस अनेक दुर्घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना समोर येत असतात. यातच आता एका कुटुंबासोबत सकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडली. सकाळी चहा बनवत असताना या कुटुंबासोबत ही दुर्घटना घडली. हरियाणातील पानिपत येथून ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अधिकारी छतावरून दरवाजा […]
दोन मुलांच्या बापाचे चार मुलांच्या आईशी प्रेमसंबंध, प्रेमासाठी केली आत्महत्या
एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. दोन मुलांचा बाप आणि चार मुलांच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या बाडमेर येथे घडली आहे. बाडमेर जिल्ह्यातील आवटी गावातील ही घटना आहे. गावातील माधाराम याचे चार मुलांच्या आई असलेल्या मगीसोबत अवैध संबध होते. त्याबाबत माधारामच्या पत्नीला कळले होते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. माधाराम […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला 10 वर्षांची शिक्षा; हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीत सध्या भर पडत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना दुसरीकडे पक्षाच्या खासदाराविरोधात गुन्हा सिद्ध झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची […]
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड; भीतीने कर्मचारी पळाले
बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकला. त्याच्या वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी अंमळनेर शहरात घडली. तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, पत्नी एकटी घरी […]
शिक्षकाकडून शरीरसुखाची मागणी, घरी जात नवऱ्यासमोरही धमकी, मुख्याध्यापिकेचं टोकाचं पाऊल
देवपुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर संतप्त भाजपा महिला मोर्चाने त्या शाळेत धडक देत आंदोलन केले. एवढे घडूनही संस्थेने दखल न घेतल्याने निषेध व्यक्त केला आहे. शिक्षकाकडून शरीरसुखाची वारंवार मागणी केली जात असल्याची तक्रार एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापिकेने दोन दिवसांपूर्वी पोलिसांत […]
टेन्शन वाढलं! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार, आता…
एकीकडे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाल येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखपदाचे नेमके काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ […]
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा
ईडीचे अधिकारी सकाळी सहा वाजता मुश्रीफ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील […]
आ.समाधान आवताडे,प्रशांत परिचारक यांच्यासह १४ सदस्यांची नियुक्ती
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर दिनांक १३ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली असतानाच आज राज्य शासनाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्य म्हणून आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक,धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह एकूण १४ नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी आज शासनाच्या नियोजन […]











