गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन लेकराला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धक्कादायक कृत्य

भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून आधी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या करुन नंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अल्पवयीन मुलाचे वय १६ वर्ष ५ महिने असून तो भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत होता. २५ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, पुल व सार्वजनिक बांधकाम विभाग […]

ताज्याघडामोडी

इथेनॉल निर्मितीस रस वापरण्यावर बंदी; ऊसाचे उत्पादन घटल्याचे पडसाद, साखर उत्पादन घटणार असल्याच्या अपेक्षेने निर्णय

इथेनॉल निर्मितीसाठी उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन घटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे तब्बल ४५ लाख मे. टन साखर अधिक उत्पादन होणार असल्याने संभाव्य दरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. देशात गेल्या पाच-सहा वर्षात ऊसाचे क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढले होते. निर्यातीवरही बंधने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन लेकराला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धक्कादायक कृत्य

भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून आधी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या करुन नंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अल्पवयीन मुलाचे वय १६ वर्ष ५ महिने असून तो भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत होता. २५ […]

ताज्याघडामोडी

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT चौकशीची शक्यता

हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधक एका बाजूला सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे य़ांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकार एसआयटीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी दिशा सालियान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली 6 कोटींची अवैध मालमत्ता ; तिघांवर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली सुमारे सहा कोटी रूपयांची मालमत्ता उघडकीस आली असून याप्रकरणी लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या सात कोटी रूपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का?

बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेन सोमवारी ही कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

त्यांनी प्रेमविवाह केला पण..; डॉक्टरने पत्नीसह 2 मुलांना हातोड्यानं ठेचून मारलं, पुढे जे केलं ते आणखीच धक्कादायक

हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका डॉक्टरने आपल्या निष्पाप मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. आरोपीने पत्नीचीही अशीच हत्या केली आणि अखेर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून हे हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ […]

ताज्याघडामोडी

नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का

चिपळूण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे? याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा मृतदेह परशुराम पायरवाडी येथील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्या चंद्रकांत […]

ताज्याघडामोडी

बंद खोलीतून भयंकर वास येऊ लागला, आत जाऊन पाहिलं तर 8 वर्षांच्या चांदनीचे पाय बांधलेले होते आणि…

मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील वसई फाटा येथे एका 8 वर्षीय लहानगीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला आहे. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत […]