एखाद्याचा द्वेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचं एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळालं. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दीड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवलं. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे. नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची […]
ताज्याघडामोडी
मध्यरात्रीची वेळ अचानक बेडरुममधून आला गोळी झाडण्याचा आवाज, पती आणि पत्नीची अवस्था पाहून सगळेच हादरले
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. हा घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे दाम्पत्याच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमागचं कारण कुटुंबीयांना माहिती नसल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा […]
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता -आ.समाधान आवताडे यांची माहिती
मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून सर्वच पक्षाचा राजकीय अजेंडा बनलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली असून काही विभागाच्या परवानग्या घेऊन लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर जाईल व निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडेल अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली. ते पुढे बोलताना […]
पेन्शन दिली नाही म्हणून सूनेचं वाढलं टेन्शन; बापाच्या साथीनं सासूला संपवलं
बिहारमधील नालंदामध्ये पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून सुनेनं सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. तिने तिच्या वडिलांसोबत मिळून हा खून केलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मुरौरा या गावात ही घटना घडली आहे. यानंतर याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. […]
पार्किंगच्या वादाला धक्कादायक वळण; आधी मारहाण नंतर फरफटत नेलं, पती-पत्नीनं व्यक्तीला क्रूरपणे संपवलं
आठवडा बाजारात उभी असलेली ऑटोरिक्षा बाजूला घेण्यावरून वाद झाला. या वादात आक्रमक झालेल्या पती-पत्नीने एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. यवतमाळ शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कळंब पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यात गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करणारा नजमोद्दीन उर्फ देवा निजामोद्दीन […]
दारु पिऊन मित्राला रोज शिव्या, दोस्ताचा पारा चढला अन् निर्घृणपणे संपवलं
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गँगच्या उच्छादानंतर आता आता दिवसाढवळ्या पुण्यात खून होत आहे. अशातच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. त्यातच एका खुनाच्या प्रकारात कोंढवा पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत. ९ जानेवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या […]
पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अख्ख्या पोलीस स्टेशनलाच लावली आग
बिहारच्या दरभंगा येथील मोरो पोलीस ठाणे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिले. पोलीस ठाण्यातच पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. समाजकंटकांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकीही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॉक्समधून काही ज्वलनशील पदार्थ फवारताना दिसत आहे. फवारणी करून […]
प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या !
आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार […]
मोठ्या कंपनीतील अधिकारी आईने नवऱ्याचा राग काढला मुलावर, 4 वर्षांच्या चिमुकल्याला क्रूरपणे संपवलं
आई आपल्या मुलांनी पहिली रक्षक असते, असं म्हणतात. आपल्या मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आई अगोदर सामोरं जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, कर्नाटकमधील एक आई स्वत:च्या मुलाच्या जीवावर उठली. सूचना सेठ, असं या महिलेचं नाव आहे. गोवा पोलिसांनी बेंगळुरूची रहिवासी असलेल्या सूचनाला तिच्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. ती एका कंपनीची सीईओ आहे. तिने कँडोलिममधील […]
भावजींचा गेम वाजवायचा, शहापुरात मेहुण्याने कट रचला, हातबॉम्बही तयार, पण ऐनवेळी…
शहापूर येथे एका व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या मेहुण्यानेच रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी राजन यशवंत हरड (३० रा. कुरुंद), पंकेश मधुकर शिंदे (३३ रा. आणे) व महेश मुकुंद चव्हाण (४० रा. भांडुप) यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येसाठी मेव्हण्याने देशी बनावटीचे हातबॉम्ब, जिलेटीन आणि डिटोनेटर सुद्धा आणले होते. अशी […]









