एका जैन मुनींनी मंदिराच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मनोहर लाल मुनी महाराज (वय 71) असे आत्महत्या केलेल्या मुनीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाराजांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. […]
ताज्याघडामोडी
SBI च्या सर्व ग्राहकांची UPI सह डिजिटल सेवा दोन दिवस राहणार बंद
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 21 ते 23 मे पर्यंत SBIच्या डिजिटल सेवा बंद SBIने आपल्या अधिकृत […]
धक्कादायक घटना! माजी सरपंचानेच केला तरूणाचा खून
मोकळया प्लॉटवर लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एका माजी सरपंचाने साथीदाराच्या मदतीने तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी कात्रजमधील मांगडेवाडीतील खूनाची उकल केली आहे. विकास रमेश चव्हाण (रा. गुजरवस्ती, कात्रज माजी सरपंच पेजरवाडी, भोर) आणि सचिन जालिंदर डाकले (रा. उत्कर्ष सोसायटी कात्रज ) अशी अटक […]
तिसरा डोस फुलप्रूफ! Covishield च्या तिसऱ्या बूस्टर डोसनं कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनपासून होणार बचाव
नवी दिल्ली, 20 मे : ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनकाच्या कोविशिल्ड या covid-19 रोगावरील लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसमुळं अधिक चांगल्या प्रकारे आजारापासून संरक्षण मिळणार आहे. या डोसमुळं कोरोनाच्या सर्व स्ट्रेनपासून बचाव करण्यास सक्षम बनतं. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. हा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. भारतासह इतर अनेक देशांमध्ये या लसीचे सध्या प्रत्येक व्यक्तीला दोन डोस […]
पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा चिंताजनक वाढ
पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने काल वर्षभरातील सारे उचांक मोडीत काढले होते.एकाच दिवशी आलेल्या ५ पेक्षा जास्त पॉझिटिव्ह फिगरमुळे नागिरकांमधून चिंता व्यक्त होण्याबरोबरच पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊनचा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती.आज आलेल्या अहवालात पुन्हा ३५२ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून पंढरपुर शहरात १०२ तर तालुक्यात 250 […]
कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, 13 तासांच्या आत आई-वडील आणि मुलाचा मृत्यू
मुंबई : कोरोनाचा राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनामुळे अख्ये कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कोविड -19मुळे 13 तासात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. […]
गोपाळपूर गावचे उपसरपंच, सदस्य व इतर वाळूतस्करांना उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर कार्यालय यांच्याकडून जोरदार दणका…
मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापुर ग्रा घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल झेंडे साहेब व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम साहेब यांचे मार्गदर्षनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे आज दि 20/05/2021 रोजी […]
क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याच्या आमिषाने 1 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक
क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवून क्रेडिट कार्डशी संबंधित असणारी सर्व माहिती फोनवरून घेऊन एका व्यक्तीची तब्बल 1 लाख 37 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रत्नाकर सुभाष कोकीळ (वय 45) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी […]
तर संभाजी महाराज आडवा येईल, छत्रपती संभाजीराजेंची गर्जना, आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच
नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली […]
शरद पवार, उद्धव ठाकरेंची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर सोशल मीडियामध्ये टीका करणाऱ्या लोकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सोमेश्वरनगर येथील नितीन संजय यादव यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फेसबुक अकाउंटधारक केशव कुंथलगिरीकर व भानू बोराडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी […]











