धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाल्याची भावना मनात आली आणि त्यातूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तो विकोपाला गेला त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे घडली. सुधीर चरणदास घरडे (२५, रा. काजना) असे मृताचे नाव […]
ताज्याघडामोडी
तिच्याशी का बोलतो? मैत्रिणीवरुन वाद; कॉलेजसमोरच विद्यार्थ्याला दोघांकडून जबर मारहाण
डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर दोन विद्यार्थ्यांनी मैत्रणीच्या वादातून हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पूर्व भागातील गांधीनगर परिसरातील इमारतीमध्ये हा विद्यार्थी कुटूंबासह राहत असून तो डोंबीवली पूर्वेकडील मंजुनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर हल्लेखोर दोन्ही विद्यार्थी देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी […]
जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी
गावातील जमीन जुमल्याचे, भावकीतील वादात २२ वर्षीय तरुणीचा बळी गेला. ही घटना राजापूर तालुक्यातील भालवली येथे बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.यातील हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील हल्ला झालेली दुसरी तरुणीला जिल्रुहा ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिध्दि संजय गुरव (वय 22) आणि साक्षी मुकूंद गुरव (वय २१ ) या दोघी भालवली […]
पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला जीव, हृदयपिळवटून टाकणारी घटना
वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं होतं, पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नीला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले आहे. तासाभराच्या अंतरावरच पती पत्नीचे निधन झाल्याची बाब संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हिरामन देवरे यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात […]
‘श्री विठ्ठल’ ने सार्थ ठरविला सभासद,उसउत्पादकांचा विश्वास
कारखान्याच्या काट्याची वैधमापन विभागाच्या पथकाकडून तपासणी,गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल वैद्यमापन विभागाची अचानक भरारी पथक आले असता त्यांनी केलेल्या तपासणीत पथकास कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले, त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकार्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या काही महिन्यात श्री […]
गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.
डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील आता वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. अगदी काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान नृत्य करताना तिच्या हावभावांवरुन तिच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार […]
नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
विश्वास आणि प्रेमावर प्रत्येक नात टिकतं आणि फुलतं. लग्नामध्ये तर प्रेमासोबतच विश्वास खूप गरजेचा आहे. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढल्या आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर जीवनसाथी जास्त जवळचा असतो. त्यानंतर मित्रमंडळी…पण जेव्हा नवरा बायकोमधील एकतरी या नात्याला तडा देतो. त्यावेळी जगावरील विश्वास हरपतो. त्यातच जर नवरा बायकोमध्ये हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच […]
सोलापूर जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत अस्वस्थता ?
पालकमंत्र्यांना पत्र देत माढा लोकसभा संपर्क प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी २०१९ माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले व जवळपास ७४ हजारापेक्षा जास्त मते मिळविलेले माढा तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेले संजय कोकाटे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना लिहलेल्या पात्रमुळे जे महाविकास आघाडीच्या काळात घडले […]
आधी खोऱ्याने मारलं, नंतर ट्रॅक्टर अंगावर घातला, बॉडी घेवून तहसील कार्यालय गाठलं
शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने त्यातून ही हत्या झाल्याची तालुक्यात चर्चा असून, हा घात की अपघात याबाबत पोलीस […]
भीमाचा काटा चोख, वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब
शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र.. भीमाचा काटा चोख हे समृद्धीचं सूत्र वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत स्पष्ट भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला तडा जावू न देता आजच्या वजनकाटा तपासणीने विश्वासार्हता वाढली आहे. वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही. यानंतर […]











