बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मंजुषा विधाते असे त्यांचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले […]
ताज्याघडामोडी
लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही
लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही (प्रतिनिधी): पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल नूतन आमदार समाधान आवताडे यांचा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीने लेबर फेडरेशनमध्ये सभेसाठी आले असता अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना आ. समाधान आवताडे म्हणाले की, […]
धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; कुटुंब हादरलं…!
नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात […]
शिवस्वराज्य युवा संघटनेचा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
शिवस्वराज्य युवा संघटनेचा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवस्वराज्य ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा दि.14 जुन 2021 रोजी विठ्ठल इन, पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्षह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन […]
दुर्दैवी ! शाळेवर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चार शिक्षकांची कार पडली खड्ड्यात, पाण्यामध्ये चौघांचाही गुदमरून मृत्यू
हिंगोली – दिशादर्शक फलक नसल्याने भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघात चार शिक्षकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. जिल्ह्यातील सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गावरील भानखेडा या गावाजवळ हा अपघात झाला आहे. अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. लोणार तालुक्यातील पळसखेडा […]
शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय. […]
खळबळजनक ! भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
एका महाविद्यालयीन तरुणीने व्हिडीओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूरमधून समोर आली आहे. या व्हिडीओतून तरुणीने जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही, असे म्हणत आत्महत्या केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी […]
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. “छत्रपती […]
मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार
मुंबई – मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने, आपल्यावर एका इसमाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार तिने पवई पोलिसांकडे केली आहे. सदर इसमाशी संबंधित अन्य दोन जणांच्या विरोधातही तिने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्याला धमकावले व ब्लॅकमेलिंग केले असे तिचे म्हणणे […]
बनावट मृत्यूपत्र व कागदपत्रे तयार करून हडपली जमीन; एकास अटक
वडिलांसह आजीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करुन कोळकी येथील जमिनीची विक्री करुन फिर्यादीची फसवणुक केल्याप्रकरणी एक जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विकास बबन राऊत (रा.306 बुधवार पेठ, फलटण) यांनी फिर्यादी अक्षय अरविंद राऊत (रा. 306 बुधवार पेठ, फलटण) यांच्या वडीलांचे […]











