ताज्याघडामोडी

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कटूंबास ४ लाख रुपये आर्थिक मदत मिळणार ?

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे देशात एकच थैमान घातला होता. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना आर्थिक हातभार लावण्यासंबंधी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला झटका देत मोठा निर्णय दिला आहे. सुरुवातीला केंद्राने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई […]

ताज्याघडामोडी

संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप ; पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम

संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप ; पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘पालवी’ या संस्थेतील बालकांना फलाहाराचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, […]

ताज्याघडामोडी

मतदारयादीत रंगीत छायाचित्र नसल्यास नावे वगळणार

ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदारांना मतदारयादीत आपले छायाचित्र रंगीत आहे किंवा कसे, याची पडताळणी करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मतदारयादीमधील छायाचित्रांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये ज्या मतदारांचे छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, त्यांची छायाचित्रे जमा केली जात आहेत. त्याचबरोबर रंगीत छायाचित्र […]

ताज्याघडामोडी

‘तू फक्त माझ्या पैशासाठी वापर केला’

तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…यासह प्रेयसीच्या सोबत लग्न करण्यास येणाऱ्या अडथळ्याची माहिती देणारी चिट्ठी लिहून  अनुभव धाकडे (वय – 33, राहणार रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) या तरुणाने आत्महत्या केली आहे.   अनुभव धाकडे याचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. […]

ताज्याघडामोडी

आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार

पंढरपूर (दि.30):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून  पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ […]

ताज्याघडामोडी

संसदरत्न खासदार सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथे संदीपदादा मांडवे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतिने संसदरत्न खासदार सौ. सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रमांनी साजरा केला* *यावेळी श्रीविठ्ठल रुक्मिणी येथे संत नामदेव महाराज पायरी जवळ वारकरी बांधवाना  पेढे वाटून व मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे संध्याकाळी ७ वा. मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे*  *सौ.रंजनाताई हजारे महिला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराची आत्महत्या

अमरावती : धक्कादायक घटना. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील रहाटगाव जवळ एका शेतात घडली. या तरुणाने आत्महत्या पूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, चिठ्ठी लिहिण्याबरोबरच आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा बनवून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. अनुभव धाकडे (33, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बीडचा प्रोफेसर इरफान शेखचे पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक

देशभरात चर्चेत असलेल्या धर्मांतरण प्रकरणांमध्ये युपी एटीएसच्या वतीने तीन जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एक बीडचा रहिवासी आहे. इरफान शेख सध्या दिल्लीत आहे. इरफान दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएस न ताब्यात घेतलं आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने कस्टममध्ये नोकरी लावतो, असे सांगून तिघांना ५१ लाख १७ हजार ४०० रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन अजून पैसे हडपण्याचा त्याचा डाव लक्षात आल्याने सापडू शकला. राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या […]

ताज्याघडामोडी

1 जुलैपासून या बँका बदलत आहेत महत्त्वाचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली, 29 जून: नवीन महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहे. 1 जुलै 2021 पासून बँकांच्या नियमात होणाऱ्या बदलामुळे तुमच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये देशभरातील काही महत्त्वाच्या बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, सिंडिकेट बँक इ. यांसारख्या बँकांचे नियम बदलणार आहेत. एटीएम कॅश विड्रॉल, चेक स्लीप इ. मध्ये […]